
शेवगाव पोलिसांची अवैध धंद्यांवर धडक कारवाई : दारूच्या अड्डयावर छापा
Shevgaon police crackdown on illegal businesses : शेवगाव पोलिसांची अवैध धंद्यांवर धडक कारवाई तालुक्यातील आव्हाणे बु.येथे गावठी दारूच्या अड्डयावर छापा ४४ हजार ५०० रुपये किमतीचे गावठी हातभट्टी तयार करण्याचे रसायन नष्ट ! या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव पोलिसांनी तालुक्यातील आव्हाणे बु. येथे गावठी दारूच्या अड्डयावर टाकलेल्या छाप्यात ४४ हजार ५०० रुपये किमतीचे गावठी…