
28 सप्टेंबर 2024 रोजी जागतिक माहिती अधिकार दिन मोठ्या उत्साहात साजरा
World Right to Information Day is celebrated with great enthusiasm on 28 September 2024 : कायद्यात राहणार तर फायद्यात राहणार माहिती अधिकारचे गाढे अभ्यासक श्री. गणेश शिंदे यांचे प्रतिपादन पिंपळनेर – माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष मा.श्री.सुभाषजी बसवेकर साहेब व अखिल भारतीय मानवाधिकार संघाचे राज्य समन्वयक मा. श्री. कांतीलालजी जैन सो.यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अखिल…