Gram Sabha – We are the government in our village |
ग्रामसभा – आमच्या गावात आम्हीच सरकार ! गावाच्या स्थानिक कारभारात ग्रामसभेला विशेष स्थान देण्यात आले आहे. ग्रामसभेच्या माध्यमातून गावातील सर्व ग्रामस्थांना/ मतदारांना गावाच्या कारभारात सहभागी होण्याची व ग्रामपंचायतीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याची संधी मिळते. ७३ व्या घटनादुरुस्तीने राज्यघटनेत* ‘पंचायती’ (ग्रामपंचायत) हा नववा भाग नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे. या भागातील *कलम २४३ (अ)* यामध्ये देखील ग्रामसभेचा…