आचारसंहितेचे उल्लंघन होतेय? CVIGIL App वर करा तक्रार

cvigil app download apk

आपल्या कार्यक्षेत्रात आचारसंहितेचे उल्लंघन होतेय? मग CVIGIL App वर करा तक्रार आणि १०० मिनिटांच्या आत मिळतो या शासकीय आप्स वर प्रतिसाद.

मुंबई : लोकसभा निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘सीव्हिजिल सिटीझन App विकसित केले आहे. या App वर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या १०० मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे. या मोबाइल सीव्हिजिल App द्वारे तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते.

what is CVIGIL app

हे सीव्हिजिल App अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी, वापरकर्त्यांनी फक्त App उघडणे, उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशील, स्थान, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडीओ प्रदान करणे आवश्यक आहे.

CVIGIL App वापर कसा करायचा?

अँड्रॉइड मोबाइलमधील गुगल प्ले स्टोअर आणि आयफोनमधील App स्टोअर या App मध्ये जाऊन सीव्हिजिल (CVIGIL) सर्च करा. App डाऊनलोड करा. App उघडून मोबाइल क्रमांक, पत्ता, मतदारसंघ समाविष्ट करून खाते तयार करा. तुम्हाला ज्या उल्लंघनाची तक्रार करायची आहे ते निवडा आणि स्थळ, वेळ आणि छायाचित्रे किवा व्हिडीओसह घटनेचे तपशील टाका. त्यानंतर तक्रार सबमिट करा.

CVIGIL App लगेच नोंद घेऊ शकतात का ?

होय अधिकारी या अप्प्लिलीकेशन वापर करून, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात न जाताही काही मिनिटांतच नागरिक राजकीय गैरव्यवहाराच्या घटनांची तक्रार नोंदवू शकतात. हे सीव्हिजिल App जिल्हा नियंत्रण कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाशी जागरूक नागरिकांना जोडतो.

हेही वाचा : ग्रामपंचायत चे सर्व दाखले या आप्स वर मिळतील

CVIGIL App वर लाइव्ह फोटो, व्हिडीओ करू शकतात का ?

  • या App च्या अचूकतेसाठी App मधून फक्त लाइव्ह लोकेशनवर आधारित फोटो, व्हिडीओ घेतले जातात.
  • या App वर तक्रार दाखल होताच निवडणूक आयोग तुमच्या तक्रारीची चौकशी करेल आणि योग्य ती कार्यवाही करेल. या App वरील डाटा हा सुरक्षित ठेवला जातो.

Cvigil app download apk Link

CVIGIL App launched by

भारतीय निवडणूक आयोगाने नवीन सीव्हिजिल App लाँच केले आहे. सीव्हिजिल App हे नागरिकांसाठी एक अभिनव मोबाइल ॲप्लिकेशन आहे. जो वापरायला साधा आणि सरळ आहे. याचा वापर साधारण व्यक्ती देखील करू शकतो.

Related News Post : apps sofi personal loan process apply 

Conclusion

वाचक मित्रांनो तुम्हाला सीव्हिजिल App विषयी माहिती आवड्लीच असेल. चला तर अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या सोसिअल मेडिया ला भेट देत राहा. शासन चे निर्णय PDF देखील आम्ही सोसिअल मेडिया शेअर करत असतो. आजच आमच्या खालील दिलेल्या सोसिअल मेडिया फोल्लो करा. धन्यवाद.

Important Link

You Tube Channel Link

WhatsApp Channel Link

Instagram Channel Link

Facebook Channel Link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !