शेवगांवच्या ऐतिहासिक भोईराज तरुण मंडळाने यंदा तुळजापूर च्या.देवीची प्रतिष्ठापना आणि साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन आणि बाजारपेठेत तुळजापूरचे महाद्वार साकारून वेधून घेतले शेवगावकरांचे लक्ष. Darshan of Tuljapur Devi
तालुका प्रतिनिधी : शेवगांवच्या मुख्या बाजारपेठेत भोईराज पंच मंडळ यां मानाच्या दुसऱ्या मंडळाने वर्षे 123 वे तुळजापूरच्या देवीची प्रतिष्ठापना केली.
आकर्षक विद्युत रोषणाई त्यात किमती झुंबर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ माहूरगड ची रेणुकामाता कोल्हापूरची जगदंबा माता तुळजापूरची भवानी माता आणि वणी शप्तशृंगी माता यां सर्व देवीच्या दर्शनाचा देखावा सादर करून देवीभक्त सर्वसामान्य शेवगावकरांचेआणि तालुक्यातील जनतेचे लक्ष लक्ष वेधून घेतले गेल्या सुमारे सवाशे वर्षांची परंपरा असलेले
शेवगांवमध्ये पहिल्यांदा नाशिक ढोल आणि झाँज पथक काळीज थर्रर्रर्रर्र करणारा ढोल ताशा आणि झाँज चा सुपरिचित आवाज वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवणारे तीन तें चार पिढ्यामधील भोई समाजचे कार्यकर्ते माजी नगरसेवक दिगंबर काथवटे सामाजिक कार्यकर्ते ईश्वरसेठ गुणवंत.
|
Darshan of Tuljapur Devi and sadetin Shaktipeeths. |
यांच्या मार्गदर्शनाखाली स्व जगन्नाथ कांबळे कैलास काटकर आणि स्व अरुण लांडगे यांच्या शुभा आशीर्वादाने मंडळाचे अध्यक्ष श्री रोहित काथवटे यांच्यासह मंडळाचे जेष्ठ सदस्य सुरेश हुशार किरण भोकरे दिलीप कांबळे किशोर काथवटे किरण काथवटे मनोज कांबळे कमलेश लांडगे अमोल घोलप संजय शिनगारे बाळासाहेब काटकर नंदकिशोर काथवटे आणि ईतर *सुमारे दोनशे कार्यकर्ते अहोरात्र झटत असतात.
हे सर्व करत असताना कुठेही माझे नाव का नाही घेतले अशी कार्यकर्त्यांची ओरड नसते तण मन धनाने सर्व समाजबांधव झटत असतात त्यात महिला भगिनीही मोठ्याप्रमानात सहभागी असतात.
प्रसाद कांबळे,सिद्धार्थ शिनगारे, रोहन शिनगारे अभिषेक गवते, महेश गवते, आकाश भोकरे,अमोल शिनगारे, साई पटेल,राहुल शिनगारे, यांनी रात्र दिवस एक करून देखावा सादर केला प्रसाद कांबळे,सिद्धार्थ शिनगारे,किरण भोकरे,रोहन शिनगारे अभिषेक गवते, महेश गवते, आकाश भोकरे,अमोल शिनगारे, साई पटेल,राहुल शिनगारे, यांनी रात्र दिवस एक करून देखावा सादर केला.
ताजा कलम. Darshan of Tuljapur Devi साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन.
भोईराज पंच मंडळ आणि गणपती आणि देवी मंडळामार्फत वर्षभर रक्तदान शिबीर अन्नधान्य वाटप गोरगरिबांना मदत समाजातील तळागाळातील लोकांना सहकार्य आदी उपक्रम स्व खर्चाने राबवले 3जातात असाच आदर्श ईतर मंडळांनी घ्यायला हरकत नाही*
Related Post :
- A Complete Guide to Chile Most Important Holiday and History of Fiestas Parties
- Vaishno Mata History in Hindi । वैष्णो माता का इतिहास पढे हिंदी में.
- क्रांतिवीर खाज्या नाईक स्मृतिस्थळी जाण्यासाठी ना रस्ता नाही स्मारक