Gram Panchayat Marriage Certificate Arj Namuna ग्रामपंचायत विवाह नोंदीचा दाखला विनंती अर्ज कसा लिहावा | ग्रामपंचायत विवाह नोंदीचा दाखला विनंती अर्ज नमुना मराठी pdf | ग्रामपंचायत विवाह नोंदीचा दाखला विनंती अर्ज नमुना | ग्रामपंचायत विवाह नोंदीचा दाखला विनंती अर्ज कसा लिहावा नमुना अर्ज वाचा आणि आपल्या पद्धतीने शेअर करा.
विवाह नोंदीचा दाखला काय आहे? : Gram Panchayat Marriage Certificate Arj Namuna
विवाह नोंदीचा दाखला महत्वाचे का आहे? : Gram Panchayat Marriage Certificate Arj Namuna
Gram Panchayat Marriage Certificate Arj Namuna खालीलप्रमाणे
प्रति
- मा. सो. सरपंच / ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी.
- ग्रामपंचायत ( ) यांच्या सेवेशी मोजे ( गावाचे नाव लिहा )
- (तालुका, जि, लिहा )
- यांच्या सेवेशी
- दिनांक.
- अर्जदार चे नाव पूर्ण पत्ता लिहा : [तुमचे नाव]
- [तुमचा पूर्ण पत्ता]
[शहर, राज्य, पिन कोड] - [ईमेल पत्ता]
- [फोन नंबर]
- विषय : विवाह नोंदीचा दाखला मिळणे बाबत.
महोदय,
मा. महोदय, मी आपणास वरील विषयान्वये लेखी विनंती अर्ज करितो कि. मौजे ( गावाचे नाव लिहा ) येथील कायमचा सुशिक्षित रहिवासी असून मला माझ्या मुलगा / मुलगी (मुलगा / मुलगी / नाव लिहा) असे असून, शासकीय कामासाठी विवाह नोंदीचा दाखला मिळावा.
मी, खालील स्वाक्षरी करणारा मौजे ( गावाचे नाव लिहा ), रहिवासी ( माझ्या/आमच्या मुलाच्या ) विवाह नोंदीचा दाखला ( ओरीजनल ) प्रतीसाठी अर्ज करत आहे. कृपया मी खालील दिलेला संबंधित तपशील नुसार शोधा: व मला विवाह नोंदीचा दाखला देण्यात यावे.
लग्नाचा तपशील:
- पतीचे पूर्ण नाव: [ पतीचे पूर्ण नाव]
- पत्नीचे पूर्ण नाव: [पत्नीचे (पती नाव ) पूर्ण नाव]
- लग्नाची तारीख: [विवाहाची तारीख]
- लग्नाचे ठिकाण: [स्थान/शहर, गाव]
मी, [तुमचे पूर्ण नाव], आपणास विनंती करतो की, माझा या अर्जात दिलेली माहितीनुसार सत्य आणि योग्य आहे. जर का माझी दिलेली माहिती खोटी आढळल्यास माझा विवाह नोंदीचा दाखला अर्ज नाकारला जाऊ शकतो. मला ग्रामपंचायतच्या विवाह नोंदीचा दाखला जारी करण्याचे सर्व नियम शर्ते आणि नियमांची जाणीव आहे. आणि त्यांचे पालन करण्यास मी सहमत आहे.
महाशय, आपण या विवाह नोंदीचा दाखला प्रकरणाकडे त्वरित लक्ष दिल्यास मी आपला ऋणी असेल, आणि त्या बद्दल मी दिलगरी व्यक्त करून आपणास धन्यवाद करितो. मला माझा कामासाठी विवाह नोंदीचा आवश्यक कागदपत्रे प्रदान करून द्यावे . हि नम्र विनंती.
Read More :
अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो. ग्रामपंचायत विवाह नोंदीचा दाखला विनंती अर्ज कसा लिहावा नमुना. / Gram Panchayat Marriage Certificate Arj Namuna
Related Notification Information : | Click Here |
Official Website Information | Click Here |
Join Us On Telegram | Click Here |
Join Us On WhatsApp | Click Here |
Join Us On Instagram | Click Here |
Join Us On Facebook | Click Here |
Leave a Reply