ग्रामपंचायत नमुना ८ चा उतारा विनंती अर्ज कसा लिहावा / Gram Panchayat Namuna 8 Utara Arj Marathi

Gram Panchayat Namuna 8 Utara Arj Marathi : ग्रामपंचायत नमुना ८ चा उतारा विनंती अर्ज कसा लिहावा | ग्रामपंचायत नमुना ८ चा उतारा विनंती अर्ज नमुना मराठी pdf | ग्रामपंचायत नमुना ८ चा उतारा विनंती अर्ज नमुना | ग्रामपंचायत नमुना ८ चा उतारा विनंती अर्ज कसा लिहावा नमुना अर्ज

Gram Panchayat Namuna 8 Utara Arj Marathi : ग्रामपंचायत नमुना ८ चा उतारा विनंती अर्ज कसा लिहावा | ग्रामपंचायत नमुना ८ चा उतारा विनंती अर्ज नमुना मराठी pdf | ग्रामपंचायत नमुना ८ चा उतारा विनंती अर्ज नमुना | ग्रामपंचायत नमुना ८ चा उतारा विनंती अर्ज कसा लिहावा नमुना अर्ज वाचा आणि आपल्या पद्धतीने शेअर करा.

Gram Panchayat Namuna 8 Utara Arj Marathi : ग्रामपंचायत नमुना ८ चा उतारा विनंती अर्ज कसा लिहावा | ग्रामपंचायत नमुना ८ चा उतारा विनंती अर्ज नमुना मराठी pdf | ग्रामपंचायत नमुना ८ चा उतारा विनंती अर्ज नमुना | ग्रामपंचायत नमुना ८ चा उतारा विनंती अर्ज कसा लिहावा नमुना अर्ज

Gram Panchayat Namuna 8 Utara Arj Marathi : ग्रामपंचायत नमुना ८ चा उतारा विनंती अर्ज नमुना मराठी

विनंती अर्ज
  • प्रति
    मा. सो. सरपंच / ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी.
    ग्रामपंचायत ( ) यांच्या सेवेशी मोजे ( गावाचे नाव लिहा )
    (तालुका, जि, लिहा )
    यांच्या सेवेशी
    दिनांक.
  • अर्जदार चे नाव पूर्ण पत्ता लिहा : [तुमचे नाव]
  • [तुमचा पूर्ण पत्ता]
  • [शहर, राज्य, पिन कोड]
  • [ईमेल पत्ता]
  • [फोन नंबर]

विषय : नमुना ८ चा उतारा मिळणे बाबत.

महोदय,
मा. महोदय, मी आपणास वरील विषयान्वये लेखी विनंती अर्ज करितो कि. मौजे ( गावाचे नाव लिहा ) येथील कायमचा सुशिक्षित रहिवासी असून मला माझ्या ( नाव लिहा) असे असून, शासकीय कामासाठी नमुना ८ चा उतारा मिळावा. मी, खालील स्वाक्षरी करणारा मौजे ( गावाचे नाव लिहा ), रहिवासी ( माझ्या/आमच्या नमुना ८ चा उतारा ( ओरीजनल ) प्रतीसाठी अर्ज करत आहे. कृपया मी खालील दिलेला संबंधित तपशील नुसार शोधा: व मला नमुना ८ चा उतारा देण्यात यावे.

मी, [तुमचे पूर्ण नाव], आपणास विनंती करतो की, माझा या अर्जात दिलेली माहितीनुसार सत्य आणि योग्य आहे. जर का माझी दिलेली माहिती खोटी आढळल्यास माझा नमुना ८ चा उतारा अर्ज नाकारला जाऊ शकतो. मला ग्रामपंचायतच्या नमुना ८ चा उतारा जारी करण्याचे सर्व नियम शर्ते आणि नियमांची जाणीव आहे. आणि त्यांचे पालन करण्यास मी सहमत आहे.

मा. महोदय, मला समजते की (ग्रामपंचायतसाठी विनंती अर्ज ) नमुना ८ चा उतारा ची मूळ प्रत मिळवण्याशी संबंधित शुल्क असू शकते आणि मी संबंधित शुल्क आवश्यकतांचे पालन करून संबंधित शुल्क भरून देईल. तसेच माझा नमुना ८ चा उतारा विनंती अर्जचा विचार करावा.

महाशय, आपण या नमुना ८ चा उतारा प्रकरणाकडे त्वरित लक्ष दिल्यास मी आपला ऋणी असेल, आणि त्या बद्दल मी दिलगरी व्यक्त करून आपणास धन्यवाद करितो. मला माझा कामासाठी नमुना ८ चा उतारा आवश्यक कागदपत्रे प्रदान करून द्यावे . हि नम्र विनंती.  (Gram Panchayat Namuna 8 Utara Arj Marathi )

  • [तुमची स्वाक्षरी]
  • [तुमचे टाइप केलेले नाव]

Gram Panchayat Namuna 8 Utara Arj Marathi PDF Download Click Here

ग्रामपंचायत नमुना ८ चा उतारा विनंती अर्ज कसा लिहावा PDF पहा. : Gram Panchayat Namuna 8 Utara Arj PDF Marathi

Gram Panchayat Namuna 8 Utara Arj Marathi : ग्रामपंचायत नमुना ८ चा उतारा विनंती अर्ज ऑनलाईन कुठे करावे ?

ग्रामपंचायत च्या अधिकृत संकेतस्थळ वर ग्रामपंचायत नमुना ८ चा उतारा विनंती अर्ज करावे किंवा सध्याच्या या digital युगात whatsapp देखील करू शकता, किंवा ग्रामपंचायत च्या gmail वर देखील करू शकता. असे म्हटले जाते. जास्त करून काही ग्रामपंचायत मधील सुशिक्षित सरपंच असतात तेथे , चांगल्या सुविधा असतात. ते त्याचा योग्य वापर करतात. ( Gram Panchayat Namuna 8 Utara Arj Marathi )

खालील नमुना अर्ज आहेत देखील वाचू शकता ?

Read More : 

अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो. तसेच आपल्या क्षेत्रात काही घटना घडल्यास आमच्या सोसिअल मेडिया ग्रुप ला शेअर करू शकता ? आणि आपल्या संबंधित मित्र / मैत्रिणी यांना शेअर करू शकता.

Related Notification Information :  Click Here
Official Website Information  Click Here
Information Government Scheme  Click Here
Join Us On WhatsApp  Click Here
Join Us On Facebook  Click Here
Join Us On Telegram  Click Here

खालील माहिती देखील वाचू शकता ?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !