Gram Rojgar Sevak : ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्य व जबाबदारी

Gram Rojgar Sevak
Gram Rojgar Sevak : ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या
Gram Rojgar Sevak : नमस्कार माझा वाचक मित्रांनो आज मी तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये काम करणाऱ्या Gram Rojgar Sevak ची माहिती देणार आहे. तसेच ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या व त्यांच्या नियुक्तीच्या बाबत चा संदर्भात मार्गदर्शक सूचना. आणि शासन निर्णय ची माहिती देखील देणार आहे.

Gram Rojgar Sevak : रोजगार हमी योजना ची सुरवात कधी झाली?

राज्यात ग्रामपंचायतीमार्फत जवाहर रोजगार योजना, ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी (आरएलईजीएस), संपूर्ण ग्रामीण रोजगार हमी योजना या राबविल्या जात होत्या. सन २००६ पर्यंत या विकास योजना म्हणून राबविण्यात येत होत्या, व २००६ नंतर त्यांचे कायद्यात रूपांतर झाले. आणि परत महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना ची सुरवात झाली.

रोजगार हमी कायदा काय आहे?

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम, २००५ केंद्र शासनामार्फत पारित केल्यानंतर, तसेच महाराष्ट्र रोजगार हमी कायदा २००६ मध्ये सुधारणा केल्यानंतर गावांतील प्रत्येक प्रोढ व्यक्तिची नोंद करून त्याने कामाची मागणी केल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत हद्दीत कामे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाची आहे.

ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा कामाच्या नियोजनाचा मूळ घटक काय आहे?

ग्रामसभा ही कामाचे नियोजन करणारी यंत्रणा असून गावातील प्रौढ व्यक्तीकडून जॉबकार्डसाठी अर्ज स्वीकारणे व त्यांनी केलेल्या कामाच्या मागणीप्रमाणे शेल्फवरील मंजूर कामांपैकी आवश्यकतेप्रमाणे काम सुरू करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यातील तरतुदीनुसार ग्रामपंचायत हे कामाच्या नियोजनाच्या संदर्भात मूळ घटक आहे.

Gram Rojgar Sevak : ची जबाबदारी काय आहे?

  • ग्रामपंचायत मधील लोकांना रोजगार हमी योजनेतून वयक्तिक योजनांचा लाभ कसा घ्यावा? याच्या मार्गदर्शकं सूचना देणे?
  • ग्रामपंचायत मधील लोकांना रोजगार हमी योजनेचा जाब कार्ड देणे ?
  • ग्रामपंचायत मधील लोकांना जाब कार्ड नसलेल्या व्यक्तींना जॉब कार्ड बनवून देणे ?
  • शासनाने दिलेले माहिती, योजना ग्रामपंचायत च्या लोकांना सूचना देणे?

रोजगार हमी योजनेतून या योजना आहेत चालू :

Gram Rojgar Sevak : ग्रामपंचायत स्तरावर मग्रारोहयोचे अभिलेख व नोंदवह्या ठेवल्या जातात. या कामाची जबाबदारी ग्रामपंचायतीची म्हणजेच सरपंच व ग्रामसेवक यांची आहे. या कामात ग्रामसेवकांना मदत करण्यासाठी व संगणकीय माहिती इ. भरण्यासाठी मदतनीस म्हणून ग्राम रोजगार सेवकांच्या सेवा बाह्यस्थ (outsourcing) पद्धतीने घेतल्या जातात. ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्ये व जबाबदा-या आणि त्यांच्या नियुक्तीच्या संदर्भात सुधारित मार्गदर्शक सुचना एकत्रितपणे देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती.

Gram Rojgar Sevak चा शासन निर्णय

ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्य व जबाबदान्या आणि त्यांच्या नियुक्ती देण्यांत आलेले आदेश अधिक्रमीत करून ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्ये व जबाबक त्यांच्या नियुक्तीच्या संदर्भात पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत. लिंक नावावर क्लिक करून माहिती वाचा |

  • रोजगार सेवकाचे कामे काय आहे? लिंक
  • रोजगार सेवकाची माहिती जाणून घ्या? लिंक
  • रोजगार हमी योजनेचा माहिती अधिकार अर्ज? लिंक

Gram Rojgar sevaka चा माहिती अधिकार अर्ज कसा आहे ?

आपल्या गावातील ग्राम रोजगार सेवक लोकांचे कामे करायला काम चुकार पणा करत असेल तर ? किंवा इतर शासकीय कामे करायला टाळाटाळ करत असेल. असा वेळीस ग्राम रोजगार सेवक ची तक्रार हि संबंधित पंचायत समिती ला लिखित तक्रारी गट विकास अधिकारी यांच्या कडे परावी. जर का गट विकास अधिकारी यांनी ग्राम रोजगार सेवक यांच्या वर कोणतेही कार्यवाही ना केल्यास, गट विकास अधिकारी यांचीच तक्रारी जिल्हा परिषद, आणि विभागीय कार्यालय, सह मंत्रालयात तक्रारी करावी. आणि त्या लिखित अर्जात लिहा कि गट विकास अधिकारी काम चुकार पणा करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकाला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे.

Gram Rojgar Sevak च्या अधिक माहिती साठी येथे क्लिक करा?

Conclusion

आशा करितो कि आम्ही दिलेले Gram Rojgar Sevak ची जबाबदारी, कर्तव्य, आणि शासन निर्णय माहिती तुम्हाला मिळालीच आहे. अशाच ग्रामपंचायत च्या नवनवीन माहिती साठी आमच्या सोसीअल मेडिया ला फोल्लो करा. आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुण युवक यांच्या पर्यंत शेअर करा. जेणेकरून Gram Rojgar Sevak च्या परीक्षेत किंवा जिल्हा परिषेद मार्फत एखादी परीक्षा असेल त्यात हमखास पास होईल.

हेही वाचा :

  1. National Rural Employment Guarantee Act, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा
  2. मुख्यालयी राहणे शासन निर्णय GR to stay headquartered by staff.
  3. Gram Panchayat Shipai Information| ग्रामपंचायत शिपाई बद्दल माहिती वाचा.
  4. ग्रामपंचायत अतिक्रमण तक्रार अर्ज कसा करावा.

Gram Rojgar Sevak Important Information Links

Gram Rojgar Sevak Notification 

(जाहिरात)

     येथे क्लिक करा 
Gram Rojgar Sevak Official Website

(अधिकृत वेबसाईट)

     येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp        येथे क्लिक करा 
Join Us On Telegram      येथे क्लिक करा 
Join Us On Instagram       येथे क्लिक करा 
Join Us On Facebook      येथे क्लिक करा 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !