Gudi Padwa in Marathi : गुढीपाडवा मराठी वर्षातील पहिला सण म्हणून साजरा केला जातो. गुढीपाडवा हा फक्त सुरवातीचा सणच नाही तर आपल्या संस्कृतीतील महत्वाचा सण देखील म्हटला जातो. गुडीपाडव्याच्या दिवशी वर्षाची सुरुवात होत असून प्रथम म्हणून वसंत ऋतूचे आगमन होते. तसेच याच बरोबर वसंत ऋतूत या दिवशी सूर्याचा प्रभाव हा मेष राशीत मोडला जातो. तसेच या सणा च्या दिवशी चित्रा नक्षत्र हा चंद्र स्थिर दिसत असतो. आणि म्हणूनच, या गुढीपाडवा ला मराठी वर्षाच्या पहिल्या महिन्याच नाव हे “चैत्र” हे आहे. ( Gudi Padwa in Marathi )
|
गुढीपाडवा ची माहिती मराठीत वाचा Gudi Padwa in Marathi |
गुढीपाडवा ची माहिती मराठीत ( Gudi Padwa In Marathi )
हिवाळा संपताच, प्रति वर्षी प्रमाणे प्रत्येक व्यक्तीला उन्हाळ्याची चाहूल लागलेली असते. गुढीपाडवा सणा नंतर लगेचच होळीच्या सणाला सुरवात होत असते. होळीच्या दिवशी सर्व अमंगल, झालेल्या बाबी, शुभ – अशुभ ,पापी गोष्टींचे दहन करून देतात. ,तसेच सन २०१९ आणि २०२० मधील वर्षी तर कोरोनासारख्या भिषण रोगाचे देखील या होळीच्या अग्नीत लोकांनी दहन केलं. आणि दुसऱ्या दिवशी निर्मळ पाण्यात म्हणून धुहून ,रंगपंचमी तिच्या अनेक रंगांनी अवघ्या सृष्टीला रंगा उन ,साजरी करतात. गुढीपाडवा आगमनाचा निरोप घेऊन आलेली असते आणि लोकांना असे सांगते कि ” जय्यत तयारी करा, मराठी अस्मितेचा नवा सूर्य उगवतीच्या दिशेनं वाटचाल करत आला आहे.
गुढीपाडवा कधी साजरा केला जाईल?
गुढीपाडवा का साजरा करतात? Gudi Padwa in Marathi
- लोकशाही दिन परिपत्रके व शासन निर्णय PDF / Lokshahi Deen In Marathi
- आर्थिक सहाय्यक अनुदान योजना / Financial Assistance Scheme In Marathi
- पोलिसांविरुद्ध तक्रार कशी करावी? संपूर्ण माहिती वाचा How to file a complaint against the police
- घटनादुरुस्तीची प्रक्रिया अर्थ तरतुदी संपूर्ण माहिती वाचा Constitution Of India In Marathi
गुढीपाडवा दिवस कसा साजरा केला जातो ? Gudi Padwa in Marathi
सर्वप्रथम सांगायला गेलो तर गुढीसाठी बांधला जाणारा बांबू म्हणजेच कळक होय. हा बांबू जसा उंच असतो. तसेच या घरातील लहान पासून ते मोठ्या प्रत्येक व्यक्ती अशीच उतुंग भरारी आम्ही घेऊ, आणि घरातील सर्व सदस्य यांचे चांगले आरोग्य लाभो, जीवनात आनंदात राहो! त्यांच्या जीवनात एवढं बळ असो की ,आकाशात गवसणी घेऊ असे म्हटले जाते. तसेच पाहायला गेलो तर या बांबूला तांबडा कलश ,नववारी साडी,साखरेची घाटी,कडू लिंबाची धाहळी, आंब्याची डहाळी, चाफ्याची फुलाची माळ एकत्र करून रेशमी धाग्यात बांधून ते कळकाला बांधली जाते.
गुढीपाडव्याच्या दिवशी काय करावे?
- The birth anniversary of democrat Anna Bhau Sathe and the death anniversary of Lokmanya Tilak were celebrated with enthusiasm.
- कोडीद गावात सालाबादाप्रमाणे प्रजासत्ताक दिन उत्सव. | Republic Day Celebrations in Kodid Village.