How Much Metal is in Your Phone? तुमचा फोन मध्ये किती धातू आहे.

तुमचा फोन मध्ये किती धातू आहे. How much metal is in your phone?

स्मार्ट फोन वापरताना टच स्क्रीन बॅटरी कॅमेर्‍याची क्षमता वगैरे तपासली जाते. मात्र, या सगळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या धातूंच्या खुबीने वापर केला गेलेला असतो तसेच त्यांचे वजन चे प्रमाणही कमी असते प्रत्येक धातू घटकाचे स्वतःचे असे महत्त्व या फोन निर्मितीत असते हे जाणून घेऊ या संदर्भात.

तुमचा फोन मध्ये किती धातू आहे. How much metal is in your phone? 

 टच स्क्रीन (How Much Metal is in Your Phone? Touch Screen) : 

  •  स्मार्ट फोनची स्क्रीन काच आणि प्लास्टिक यांच्या अनेक तर यांनी तयार केलेले असते.
  •  पिंगला इंडियन या पारदर्शक आणि प्रवाही या जातीचे आवरण असते.
  •  विद्युत अकिय वाहकाचा जसे की हाताची बोटे स्पर्श झाल्यावर इंडियन त्यास प्रतिसाद होते.
  •  त्यामुळे स्मार्टफोनच्या स्क्रीनला स्पर्श केल्यावर हे विद्युतीय मंडळ पूर्ण होऊन तीन प्रकाशित होऊन कार्यान्वित होती.
  •  स्मार्टफोनला एलसीडी स्क्रीन असते त्यावर आपल्याला छायाचित्र दिसतात.
  •  या छोट्या स्क्रीनवर रंग स्पष्टपणे दिसण्यासाठी अनेक दुर्मिळ घटकांचा वापर केलेला असतो.

Related Informational Post :

 इलेक्ट्रॉनिक ( Electronic.) How Much Metal is in Your Phone?

स्मार्ट फोन मध्ये ब्लूटूथ जीपीएस वाय-फाय यासारखे अनेक एंटीना सिस्टम असतात. या सर्व कार्यान्वय नीट व्हावे.यासाठी कॅपॅसिटर मध्ये दुर्मिळ प्रकार तीन निर्यात करण्यात आला या धातूचा वापर केलेला असतो. मोबाईल मधील इलेक्ट्रिकल कनेक्शन मध्ये तसेच कॅपॅसिटर मध्ये निखिल धातूचा ही वापर करण्यात येतो सेमीकंडक्टर मध्ये गॅलियम या धातूचा वापर केलेला असतो.

 स्पीकर वाइब्रेशन युनिट. How Much Metal is in Your Phone?

  •  मायक्रोफोन ड्राई फ्रोम मध्ये निकेल चा वापर केला जातो.
  •  निओडीमियम, प्रासेडायमियम, गँडोलि मियम, या धातूचा वापर स्पीकर आणि मायक्रोफोन चार निर्मितीसाठी केला जातो.

 बॅटरी.Battery. How Much Metal is in Your Phone?

मोबाईल च्या बॅटरी मध्ये लिथियम आयन यांचा वापर केला जातो. कोबाल्ट या धातूचा वापर केला जातो.

Important Links

Notification (जाहिरात) येथे क्लिक करा 
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Facebook येथे क्लिक करा
 Pdf येथे क्लिक करा 
?Download PDF येथे क्लिक करा 

Related Informational Post :

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *