सर्व शासकीय दाखले कामांसाठी लागणारे कागदपत्रे : How to Documents Required for All Government Certification Works
सर्व शासकीय दाखले कामांसाठी लागणारे कागदपत्रे PDF पहा : How to Documents Required for All Government Certification Works
1) उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
- शेती असल्यास ७/१२ उतारा.
- स्वयंघोषणा पत्र
- रेशन कार्ड झेरॉक्स
2) नॉन क्रिमीलेअर दाखला काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- तहसीलदार यांचे उत्पन्न दाखला.
- जातीचा दाखल्याची झेरॉक्स प्रत
- शाळा सोडल्याचा दाखला
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
3) जातीचा दाखला काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
- फोर्म भरणाऱ्याचा शाळा सोडल्याचा दाखला ओरीजनल
- वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला ओरीजनल
- काकांचा शाळा सोडल्याचा दाखला ओरीजनल
- आजोबांचा पूर्वीचा शाळा सोडल्याचा दाखला : OBC साठी ( १९६७ ) SC साठी ( १९६१ ) आणि ST साठी ( १९५० ) चा पुरावा.
4) डोमासाईल नॅशनॅलिटी चा दाखला काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ? How to Documents Required for All Government Certification Works
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
- स्वयंघोषणा रहिवासी दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला ओरीजनल
5) भारतीय मराठा जातीचा दाखला काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
- स्वयंघोषणा रहिवासी दाखला
- शेताचा उतारा ७/१२
- फोर्म भरणाऱ्याचा शाळा सोडल्याचा दाखला ओरीजनल
- वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला ओरीजनल
6) जन्म नोंद आदेश काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
- ग्रामसेवक यांनी जन्म नोंद न केल्याचा दाखला
- लसीकरण कार्ड किंवा हॉस्पीटल मधील जन्म दाखला
7) मृत्यू नोंद आदेश काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- ग्रामसेवक यांनी मृत्यू नोंद न केल्याचा दाखला
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
- API रिपोर्ट
8)जेष्ठ नागरिक दाखला काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
- स्वयंघोषणा रहिवासी दाखला
- ग्रामसेवक यांनी जन्म नोंद न केल्याचा दाखला
9) शेतकरी चा दाखला काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- शेतकरीचा तलाठी अहवाल दाखला
- ७/१२ खाते उतारा
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
10) शेतमजूर दाखला काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
- शाळा सोडल्याचा दाखला ओरीजनल
11) पॅन कार्ड काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- मोबाईल उपडेट असलेला आधार कार्ड झेरॉक्स
- शाळा सोडल्याचा दाखला ओरीजनल
12) रेशन कार्ड मधून नाव कमी करणे काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लगणार ?
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड मूळ प्रत
- पासपोर्ट फोटो
- मृत व्यक्तीचे नाव कमी करायचे असल्यास मृत्यू चा दाखला
- कुटुंब प्रमुखाचे नाव कमी करायचे संमती पत्र
13) रेशन कार्ड मध्ये नाव वाढवणे काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
- मुलांचे ६ महिन्यातील जन्म दाखला
- लग्न झाले असल्यास महेरील येथे नाव कमी करायचा पावती
14) जात पडताळणी काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड झेरॉक्स
- प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला आणि शाळा प्रवेश रजिस्टर उतारा
- माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला आणि शाळा प्रवेश रजिस्टर उतारा
- कॉलेज शाळा सोडल्याचा दाखला आणि शाळा प्रवेश रजिस्टर उतारा
- जन्म नोंदीचा दाखला
- शेताचा ७ / १२ उतारा ड परिपत्रक
- वडिलांचा भावाचा, बहिणीचा कोणाचाही जात पडताळणी प्रमाणपत्र झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
15) तात्पुरते निवासी प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड झेरॉक्स
- Pan कार्ड झेरॉक्स
- लाईट बिल
- मतदान कार्ड
- मनरेगा कार्ड
- पासपोर्ट फोटो
16) पत दाखला काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड झेरॉक्स
- Pan कार्ड झेरॉक्स
- लाईट बिल
- मतदान कार्ड
- मनरेगा कार्ड
- पासपोर्ट फोटो
- रेशन कार्ड झेरॉक्स
17) लहान जमीनधारक प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड झेरॉक्स
- Pan कार्ड झेरॉक्स
- लाईट बिल
- मतदान कार्ड
- मनरेगा कार्ड
- पासपोर्ट फोटो
- रेशन कार्ड झेरॉक्स
- ७ / १२ उतारा
18) सांस्कृतिक कार्यक्रमासाठी परवानगी काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
-
- आधार कार्ड झेरॉक्स
- Pan कार्ड झेरॉक्स
- लाईट बिल
- मतदान कार्ड
- मनरेगा कार्ड
- पासपोर्ट फोटो
- रेशन कार्ड झेरॉक्स
- ७ / १२ उतारा
19) नवीन शिधापत्रिका रेशन कार्ड काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड झेरॉक्स
- लाईट बिल
- मतदान कार्ड
- मनरेगा कार्ड
- पासपोर्ट फोटो
- उत्पन्न दाखला झेरॉक्स
- ७ / १२ उतारा
20) विभक्त कौटुंबिक प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
-
- आधार कार्ड झेरॉक्स
- Pan कार्ड झेरॉक्स
- लाईट बिल
- मतदान कार्ड
- मनरेगा कार्ड
- पासपोर्ट फोटो
- रेशन कार्ड झेरॉक्स
- ७ / १२ उतारा
21) निवासी प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड झेरॉक्स
- Pan कार्ड झेरॉक्स
- लाईट बिल
- मतदान कार्ड
- मनरेगा कार्ड
- पासपोर्ट फोटो
- रेशन कार्ड झेरॉक्स
- ७ / १२ उतारा
- भाडे करार
22) हयातीचे प्रमाण पत्र काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड झेरॉक्स
- PAN कार्ड झेरॉक्स
- वाहन परवाना
- पासपोर्ट फोटो
23) दुकान आणि स्थापना नोंदणी काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड झेरॉक्स
- Pan कार्ड झेरॉक्स
- लाईट बिल
- मतदान कार्ड
- मनरेगा कार्ड
- पासपोर्ट फोटो
- रेशन कार्ड झेरॉक्स
- ७ / १२ उतारा
- भाडे करार
24) कारखाना नोंदणी काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड झेरॉक्स
- Pan कार्ड झेरॉक्स
- लाईट बिल
- मतदान कार्ड
- पासपोर्ट फोटो
25) कारखाना नूतनीकरण काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड झेरॉक्स
- Pan कार्ड झेरॉक्स
- लाईट बिल
- मतदान कार्ड
- पासपोर्ट फोटो
26) एल जी बी, यु जी बी आणि कँटोन्मेंट बोर्ड यांना घरगुती आणि पेजल परवानगी काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ? How to Documents Required for All Government Certification Works
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
27) संस्थेचे नाव नोंदणी काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
28) साऊंड सिस्टिम साठी परवाना काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
29) शांतता पूर्ण विधानसभा आणि प्रक्रिया आवश्यक परवानगी कागदपत्रे पत्त्याचा पुरावा काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ? How to Documents Required for All Government Certification Works
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
30) पेट्रोल पंपासाठी गॅस एजन्सी हॉटेल बार इक्त आवश्यक कागदपत्रे काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
31) विदेशात जाण्यासाठी भारतीय नागरिकांसाठी पोलीस क्लिअ रन्स सर्टीफिकीट काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ? How to Documents Required for All Government Certification Works
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
32) एनओसी शस्त्र परवाना स्थापन काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ? How to documents required for all government certification works pdf
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
33) अण्णा परवाना कागदपत्रे काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
34) बिगरकृषी प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
35) शिधापत्रिकेत प्रतिलिपी काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
36) शिधापत्रिकेत नाव वघडणे काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
37) विभक्त शिधापत्रिका काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
38) शिधापत्रिकेची नूतनीकरण काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ? How to documents required for all government certification works in maharashtra
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
39) महिलांसाठी 33 टक्के आरक्षण काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
40) उपहारगृह अनुज्ञप्ती काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
41) केबल ऑपरेटर अनुज्ञप्ती काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
42) हॉटेल उपहारगृह लॉज गृह परवाना नूतनीकरण काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ? How to documents required for all government certification works in india
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
43) हॉटेल परवान काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
44) लॉजिंग बोर्डिंग परवाना काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
45) प्रमाणित पत्र. एसडीओ कार्यालय काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ? How to documents required for all government certification works PDF
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
46) प्रमाणिक पत्र जिल्हाधिकारी कार्यालय काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
47) स्वाक्षरी सह प्रमाणित काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ? How to documents required for all government certification works in india
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
48) प्रमाणिक पत्र तहसीलदार कार्यालय काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
49) प्रमाणित पत्र भुमिअभिलेख काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
50) संजय गांधी निराधार योजना काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
51) श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
52) इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड एज पेन्शन योजना काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
53) इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगत्व अपंग पेन्शन योजना काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
54) इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेंशन योजना काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार ?
- आधार कार्ड झेरॉक्स
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट फोटो
How to Documents Required for All Government Certification Works Pdf Download : सर्व शासकीय दाखले कामांसाठी लागणारे कागदपत्रे PDF
How to Documents Required for All Government Certification Works Important Links
Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
Join Us On WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us On Telegram | येथे क्लिक करा |
Join Us On Facebook | येथे क्लिक करा |
How to Documents Required for All Government Certification Works Pdf | येथे क्लिक करा |
How to Documents Required for All Government Certification Works Download PDF | येथे क्लिक करा |