हार्दिक पांड्या बद्दल माहिती मराठीत : Information About Hardik Pandya in Marathi

हार्दिक पांड्या बद्दल माहिती मराठीत : Information About Hardik Pandya in Marathi

Information About Hardik Pandya in Marathi : आज या लेखात आपण हार्दिक पांड्या बद्दल माहिती मराठीत जाणून घेणार आहोत. हार्दिक पांड्या हा एक तरुण, युवा आणि Allrounder भारतीय क्रिकेटपटू म्हणून ओळख्ला जाणारा क्रिकेटपटू आहे. हार्दिक पांड्या बद्दल बोलायचे झाले तर तो, मधल्या फळीतील उजव्या हाताने फलंदाजी करतो. तर सद्याचा भारताचा उप कर्णधार आहे. एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक धावा करण्यासारखे अनेक विक्रमही हार्दिक पांड्या ने आपल्या नावावर केले आहेत.हार्दिक पांड्या  हा एक तरुण, युवा भारतीय प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे.

हार्दिक पांड्या बद्दल माहिती मराठीत : Information About Hardik Pandya in Marathi
हार्दिक पांड्या बद्दल माहिती मराठीत : Information About Hardik Pandya in Marathi

हार्दिक पांड्या च्या २०२३ मधील आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तो गुजरात टायटन्सचा कर्णधार आणि 2024 चा मुंबई इंडियन्सचा कर्णधारही राहिला आहे. २०२४ मध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार असल्याने मुख्य आणि महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जर का हार्दिक पांड्या च्या शिक्षण बद्दल बोललो तर तो फक्त 12वी पास आहे.

आम्हाला माहित आहे की तुम्ही हार्दिक पांड्या बद्दल माहिती मराठीत जाणून घेण्यासाठी येथे आला आहात (मराठीमध्ये हार्दिक पांड्या बद्दल माहिती ), तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात, आम्ही तुम्हाला हार्दिक पांड्या बद्दल माहिती मराठीत लेख लिहून दिलेला आहे. या लेखात आम्ही तुम्हाला हार्दिक पांड्या च्या जीवनाबद्दल हा लेख वाचू शकता.तसेच हार्दिक पांड्या च्या जन्म पासून ते क्रिकेट करियर पर्यंत संपूर्ण माहिती देणार आहे.

हार्दिक पांड्या चा जन्म कधी झाला ? Information about  Hardik Pandya in Marathi

हार्दिक पांड्या चा जन्म हा 11 Oct 1993 रोजी गुजरात राज्यातील सुरत येथे झाला. त्याचे पूर्ण नाव हार्दिक हिमांशू पांड्या असून वडिलांचे नाव हिमांशू पांड्या असे आहे. आणि आईचे नाव नलिनी पांड्या असे आहे. तर रोहित शर्मा ला एक भाऊ असून त्याचे नाव कृणाल पंड्या असे आहे.  हार्दिक पांड्याची पत्नी चे नाव नतासा स्टॅनकोविक असे आहे तर हार्दिक पांड्या चा मुलाचे नाव अगस्त्य पंड्या असे आहे. पूर्वी हार्दिक पांड्या चे वडील एका कार फायनॅन्सिंगचा व्यवसाय करत होते. हार्दिक पांड्या चा वडिलांना काम करत अस्ताताना 3 वेळा हृद्याचा झटका आल्याने त्यांनी नोकरी सोडली.

हार्दिक पांड्या चे शिक्षण ?  Information about  Hardik Pandya in Marathi

शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर, तर तो फक्त 9 वी इयत्तेपर्यंत आहे. हार्दिक पांड्या च्या शालेय शिक्षण बद्दल सांगायचे झाले तर, एमके हायस्कूलमध्ये मध्ये झाले. आणि हार्दिक पांड्या ने आपले शिक्षण क्रिकेट खेल्यासाठी समर्पित केले. हार्दिक पांड्या ने आपला खेळ चांगला राहावा म्हणून सर्व वेळ क्रिकेट मध्येच द्यायचा तसेच एकच जस्री होती म्हणून त्याचा भाऊ देखील तीच ज्रसी वापरायचा. हार्दिक पांड्या चे सर्व कुटुंब वडोदरा येथे स्थलांतरित झाल्यावर, त्यांच्या वडिलांनी वडोदरा येथील प्रचलित किरण मोरे क्रिकेट अकादमीमध्ये कृणाल पंड्या आणि  हार्दिक पांड्या या दोन्ही मुलांचे क्रिकेट कौशल्ये वाढवण्यासाठी त्यांची तेथे नोंदणी केली.

हार्दिक पांड्या बद्दल माहिती मराठीत : Information About Hardik Pandya in Marathi
हार्दिक पांड्या बद्दल माहिती मराठीत : Information About Hardik Pandya in Marathi

हार्दिक पांड्या चे IPL मध्ये निवड ? Information About Hardik Pandya in Marathi

2015 मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये हार्दिक पांड्या ला प्रथम त्यांच्या संघात समाविष्ट केले होते. त्यानंतर  हार्दिक पांड्या ला मुंबई इंडियन्सच्या संघात समावेश करण्यात आला, अशातच चांगले खेळ खेळत असतांना हार्दिक पांड्या ला 2024 मध्ये कर्णधार म्हणून मुंबई इंडियन्सच्या संघात होते. हार्दिक पांड्या ची जर्सी नंबर #33 आहे. हार्दिक पांड्या ला लोक प्रेमाने रॉकस्टार देखील म्हणतात.

हार्दिक पांड्या च्या पहिल्या 2015 आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघात खेळत असतांना त्यांच्या संघात त्याची आयपीएल कारकीर्द खूप चांगली राहिली आहे, त्यावर्षी मुंबई इंडियन्सने त्याला 10 लाखांत समावेश करण्यात आला होता. हार्दिक पांड्या ने आपल्या पहिल्याच आयपीएल सत्रात सर्वाधिक म्हणून 8 चेंडूत 21 धावा केल्या होत्या. अशातच त्याची पुढे कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध चांगली कामगिरी केल्याने त्याला सामनावीर पुरस्कार म्हणून देण्यात आले.

हार्दिक पांड्याची देशांतर्गत क्रिकेट कारकीर्द Information about Hardik Pandya in Marathi

हार्दिक पांड्या च्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दी, म्हणून प्रथम भारत विरुद्ध श्रीलंका त्याला पहिला सामना खेळायला मिळाला, 26 ते 29 जुलै, 2017 मध्ये चांगलीच कामगिरी केली, नंतर पुढे  तारिख – 16 ऑक्टोबर, 2016 आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण झाले  भारत विरुद्ध न्यूझीलंड, मध्ये देखील चागलीच कामगिरी करून दाखवली  आतापर्यंत त्याचे सामने म्हणून : 40, धावा- 310, शतके- 0  गोलंदाजी- सामने- 40, विकेट्स- 38, सर्वोत्तम कामगिरी- 4/38 अशी दाखवलेली आहे.

हार्दिक पांड्या ची पत्नी Information about Hardik Pandya in Marathi

जर आपण हार्दिक पांड्या च्या साखरपुडा सर्बियन अभिनेत्री नताशा स्टॅन्केविक हिच्याशी झाला आहे, हार्दिक पांड्या च्या पत्नीबद्दल बोललो तर ‘द बॉडी’, हिंदी चित्रपट “सत्याग्रह” अशा चित्रपटातही काम केले आहे.

हार्दिक पांड्या सोशल मीडिया : Information about Hardik Pandya in Marathi : Rohit Sharma Social Media

  • इंस्टाग्राम @Hardikpandya #Hardikpandya
  • फेसबुक @Hardikpandya #Hardikpandya
  • ट्विटर @Hardikpandya #Hardikpandya
हार्दिक पांड्या बद्दल माहिती मराठीत : Information About Hardik Pandya in Marathi
हार्दिक पांड्या बद्दल माहिती मराठीत : Information About Hardik Pandya in Marathi

निष्कर्ष

आज या लेखात आम्ही तुम्हाला हार्दिक पांड्याच्या जीवनीबद्दल मराठीत माहिती दिलेली आहे. तसेच हार्दिक पांड्याने क्रिकेट करियर मध्ये आज पर्यंत केलेली कामगिरी बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. हार्दिक पांड्या च्या जीवनीबद्दल याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.आम्ही या लेखात ( Information about Hardik Pandya in Marathi ) हार्दिक पांड्याच्या जीवनीबद्दल काय शिकलो आहे, हे तुम्हाला कळालेच असेल, मला आशा आहे की तुम्हाला आमचा लेख आवडला असेल, तर तुम्ही आपल्या मित्र मैत्रिणीना आणि इतरांसोबत शेअर करू शकता, धन्यवाद !

हार्दिक पांड्या चे शतक किती आहे ? ते खालीलप्रमाणे आहे. Hardik Pandya Senchuri

हार्दिक पांड्या चे शतक किती आहे ? Hardik Pandya Senchuri
हार्दिक पांड्या चे शतक किती आहे ? Hardik Pandya Senchuri

हार्दिक पांड्या चे वय किती आहे ? Hardik Pandya age

11 October 1993 मध्ये जन्मलेला हार्दिक पांड्या चा जन्म Choryasi, Surat, Gujarat, India. मध्ये झालेला आहे, सध्या सोसिअल मेडिया ला जास्त करून हार्दिक पांड्या चे वय किती आहे ? हे जास्त सर्च मारत आहे, प्रत्येक लोकांचे आवडी नुसार काही हि सर्च करतात लोकं परंतु आम्ही सांगू इस्चीतो कि हार्दिक पांड्या चे वय हे सध्या ३१ चालू आहे.

हे देखील वाचा :

Important Links : 

Related Notification Information Pdf : Click Here
Official Website Information Link :  Click Here
Join Us On Facebook  Click Here
Join Us On Telegram  Click Here
Join Us On WhatsApp  Click Here
Join Us On Instagram  Click Here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: हे तुम्ही copy करू शकत नाही !