Jago Grahak Jago Complaint | जागो ग्राहक जागो

Jago Grahak Jago Complaint
Jago Grahak Jago Complaint

Jago Grahak Jago Complaint

भारत जागतिक बाजारपेठ होण्याचे कारण म्हणजे, भारतीय माणूस स्वतः पैसे देऊन कंपन्यांची जाहिरात करतो! कसे ते सोबतच्या फोटोत वाचा!

Jago Grahak Jago Complaint

आपण कोणत्याही दुकानात सामान खरेदी केल्यानंतर सोबत मोफत बॅग देण्याची जबाबदारी त्या दुकानदारांची असते,  सामानाच्या खरेदीवर पैसे घेऊन बॅग विकता येत नाही, तसेच विकलेल्या बॅगवर जर का लोगो असेल,

तर ही ग्राहकाची दुहेरी फसवणूक असून याला अनुचित व्यापारी प्रथा म्हणतात व ग्राहकाचा जाहीरातदार म्हणून वापर केला असे कायदा मानतो!

Jago Grahak Jago Complaint registration

Jago Grahak Jago’ campaign

Jago grahak jago complaint Email ID

Jago grahak jago email ID

Jago Grahak Jago consumer rights

Jago grahak jago login

Jago grahak jago Helpline Number Delhi

Jago Grahak Jago Complaint status

How do I raise a complaint on Jago Grahak Jago?

How do you register a customer complaint?

What is the process of consumer complaint?

Can consumer case be filed online?

सोशल मीडियाबाबत महिलांचे कायदे…

➡️ *तुमच्या फोटोंचा विनापरवानगी कुठल्या सोशल मीडियावर गैरवापर होत असेल,तर तुम्हांला फेसबुक,इंस्टाग्राम,युट्युब सारख्या साइट्सवर DMCA (Digital Millennium Copyright Act 1998 United States) कायद्याअंतर्गत फॉर्म भरून सदर कन्टेन्ट काढून घ्यायला लावता येते.*

➡️ *एखादी महिला,मुलीच्या इच्छेविरुद्ध तिला सतत फोन करून,टेक्स्ट मेसेज,करून किंवा व्हॉट्सऍप / सोशल मीडियावर सतत मेसेज करून त्रास देणे किंवा तिचा “सायबर पाठलाग” करणे,हा कायद्याने गुन्हा असून,आयपीसी ३५४ (डी) अन्वये त्यासाठी ३ वर्षापर्यंतची शिक्षा आहे.*

➡️ *कोणत्याही व्यक्ती/महिलेच्या चारित्र्याविषयी बदनामी करणे आयपीसी ४९९ व आयपीसी ५०० अन्वये गुन्हा असून,सदर गुन्ह्यासाठी २ वर्षांपर्यंतचा कारावास तसेच आर्थिक भरपाईची शिक्षा होऊ शकते.*

Important Links

Notification (जाहिरात) येथे क्लिक करा 
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Facebook येथे क्लिक करा
Jago Grahak Jago Complaint pdf येथे क्लिक करा 
Jago Grahak Jago Complaint Download PDF येथे क्लिक करा 

Related Informational Post :

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !