भारत जागतिक बाजारपेठ होण्याचे कारण म्हणजे, भारतीय माणूस स्वतः पैसे देऊन कंपन्यांची जाहिरात करतो! कसे ते सोबतच्या फोटोत वाचा!
Jago Grahak Jago Complaint
आपण कोणत्याही दुकानात सामान खरेदी केल्यानंतर सोबत मोफत बॅग देण्याची जबाबदारी त्या दुकानदारांची असते, सामानाच्या खरेदीवर पैसे घेऊन बॅग विकता येत नाही, तसेच विकलेल्या बॅगवर जर का लोगो असेल,
तर ही ग्राहकाची दुहेरी फसवणूक असून याला अनुचित व्यापारी प्रथा म्हणतात व ग्राहकाचा जाहीरातदार म्हणून वापर केला असे कायदा मानतो!
Jago Grahak Jago Complaint registration
Jago grahak jago complaint Email ID
Jago Grahak Jago consumer rights
How do I raise a complaint on Jago Grahak Jago?
How do you register a customer complaint?
सोशल मीडियाबाबत महिलांचे कायदे…
➡️ *तुमच्या फोटोंचा विनापरवानगी कुठल्या सोशल मीडियावर गैरवापर होत असेल,तर तुम्हांला फेसबुक,इंस्टाग्राम,युट्युब सारख्या साइट्सवर DMCA (Digital Millennium Copyright Act 1998 United States) कायद्याअंतर्गत फॉर्म भरून सदर कन्टेन्ट काढून घ्यायला लावता येते.*
➡️ *एखादी महिला,मुलीच्या इच्छेविरुद्ध तिला सतत फोन करून,टेक्स्ट मेसेज,करून किंवा व्हॉट्सऍप / सोशल मीडियावर सतत मेसेज करून त्रास देणे किंवा तिचा “सायबर पाठलाग” करणे,हा कायद्याने गुन्हा असून,आयपीसी ३५४ (डी) अन्वये त्यासाठी ३ वर्षापर्यंतची शिक्षा आहे.*
➡️ *कोणत्याही व्यक्ती/महिलेच्या चारित्र्याविषयी बदनामी करणे आयपीसी ४९९ व आयपीसी ५०० अन्वये गुन्हा असून,सदर गुन्ह्यासाठी २ वर्षांपर्यंतचा कारावास तसेच आर्थिक भरपाईची शिक्षा होऊ शकते.*
Important Links
Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
Join Us On WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us On Telegram | येथे क्लिक करा |
Join Us On Facebook | येथे क्लिक करा |
Jago Grahak Jago Complaint pdf | येथे क्लिक करा |
Jago Grahak Jago Complaint Download PDF | येथे क्लिक करा |
Related Informational Post :
- In Satpuda, a student gave an examination under a mahogany tree.
- १ लाख ७० हजार हेक्टर मधील ‘हसदेव ‘ जंगलाची व्रुक्षतोड थांबवा.
- Pesa Village List Maharashtra GR And PDF
- सातपुड्यात महूच्या झाडाखाली विद्यार्थिनी दिली परीक्षा.