
It is difficult for boys and girls to get married – एकविसाव्या शतकातील गंभीर समस्या.
एकविसाव्या शतकातील गंभीर समस्या मुला-मुलींची लग्न जमणे अवघड आणि ठिकणी ही मुश्किल. / It is difficult for boys and girls to get married 1) बदलती मानसिकता – दोघांचे विचार पटत असतील तरच एकत्र राहा. स्वभाव वेगळे आहेत,एकमेकांचे पटत नाही असे वाटले तर वेगळे व्हा,अशी संकल्पना रुजत आहे. 2) सामाजिक बदल – आज मुली उच्चशिक्षित…