Pan Card – Aadhar Card Link : पॅन कार्ड – आधार कार्डशी लिंक करण्याची अखेरची तारीख ३१ मार्च 2024 पर्यत दिलेली आहे. कसे घरबसल्या लिंक करावे ; जाणून घ्या संपूर्ण माहिती.
Pan Card Aadhar Card Link करण्याची अखेरची तारीख जाहीर |
New Delhi : भारत सरकारने पॅन कार्ड सोबत आधार कार्डशी लिंक करण्याची माहिती दिली आहे. आणि शेवटची तारीख म्हणून ३१ मार्च 2024 ठेवली आहे. आता पर्यंत ज्यांनी पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक केले नाही. त्यांना ३१ मार्च २०२४ पर्यंत हे दोन्ही कार्डे जोडावे लागणार आहेत. जर ३१ मार्च २०२४ पर्यंत हे काम केले नाही तर १ एप्रिल 2024 पासून पॅन कार्ड कोणत्याही कामाचे राहणार नाही. त्याचा कोणत्याही कामासाठी उपयोग करता येणार नाही.
भारत सरकारने पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्यासाठी गाइडलाइन जारी केली होती. तर आयकर विभागाने सुद्धा टॅक्स पेयर कर्त्यांना ही माहिती दिली होती. आयकर अधिनियम च्या १९६१ नुसार, सर्व पॅन कार्ड धारकांसाठी हे बंधनकारक आहे. परंतु, काही लोकांना ३१ मार्च २०२४ च्या आधी पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्यापासून सूट देण्यात आली आहे.
पॅन कार्ड-आधार कार्ड लिंक कसे करावे?
जर तुम्ही पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करू पाहत असाल तर काही पद्धती आहे. ज्याचा वापर करून ते लिंक करू शकता. ऑनलाईन प्रक्रिया अंतर्गत आयकर ई-फाइलिंग वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर जाऊन तुम्ही पॅन कार्डला आधारशी लिंक करू शकता.
या कार्डला लिंक करण्यसाठी येथे क्लिक करा.
SMS द्वारे पॅन-आधार लिंक कसे करावे
तसेच तुम्ही एसएमएस द्वारे सुद्धा पॅन-आधार लिंक करू शकता. यासाठी तुम्हाला SMS द्वारे 567678 किंवा 56161 वर UIDPAN SPACE 12-digit Aadhaar number SPACE 10- digit PAN number मध्ये लिहून पाठवावे लागेल. ऑफलाईन प्रोसेस अंतर्गत तुम्ही पॅनला आधारशी लिंक करू शखता. यासाठी तुम्हाला जवळच्या पॅन सेवा केंद्र किंवा आधार सेवा केंद्रा वर जावे लागेल.
Pan Card – Aadhar Card Link इतर माहिती 👇👇 :
Related Download PDF |
|
|
|
Telegram |
Leave a Reply