PM Vishwakarma Free Silai Machine Yojana : सर्व महिलांना मोफत शिलाई मशीन मिळत आहेत, येथून अर्ज करा

PM Vishwakarma Free Silai Machine Yojana

PM Vishwakarma Free Silai Machine Yojana : भारत सरकार देशात महिलांना स्वयंरोजगार आणि स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने विविध योजना राबवत आहे. भारत सरकारने महिलांसाठी मोफत शिलाई मशीन योजना सुरू केली होती. प्रशिक्षणासाठी 18 क्षेत्रांची निवड करण्यात आली आहे. महिलांची आर्थिक स्थिती सुधारणे हा या योजनांचा उद्देश आहे.

आम्ही तुम्हाला सरकारच्या एका खास योजनेबद्दल सांगणार आहोत. सर्व महिलांना मोफत शिलाई मशीन मिळत आहेत. या योजनेंतर्गत सरकार महिलांना मोफत शिलाई मशीन देत आहे. महिला स्वत:चा रोजगार सुरू करू शकतात. PM Vishwakarma Free Silai Machine Yojana अंतर्गत शिलाई मशीनचा लाभ घेऊ शकता.

PM Vishwakarma Free Silai Machine Yojana
PM Vishwakarma Free Silai Machine Yojana

What is PM Vishwakarma Free Silai Machine Yojana : काय आहे पीएम विश्वकर्मा फ्री सिलाई मशीन योजना

या योजनेअंतर्गत सरकार देशभरातील 50,000 हून अधिक महिलांना शिलाई मशीन पुरवत आहे. या योजनेंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागात राहणाऱ्या गरीब महिलांना मोफत शिलाई मशीन देऊन त्यांची आर्थिक स्थिती सुधारायची आहे. तर जाणून घ्या मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो आणि या योजनेत अर्ज करण्याची पात्रता काय आहे?

Who can take PM Vishwakarma Free Silai Machine Yojana : पीएम विश्वकर्मा फ्री सिलाई मशीन योजना कोण घेऊ शकते

केवळ आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांनाच मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेचा लाभ ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 50 हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे त्यांनाच देण्यात येत आहे. याशिवाय देशातील विधवा आणि दिव्यांग महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.

या योजनेअंतर्गत मोफत शिलाई मशीन मिळवण्यासाठी तुमचे वय 20 ते 40 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. मोफत शिलाई मशीन योजना फक्त महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. ज्याचे उत्पन्न एक लाखाचे आत असावे. आणि या योजनचा लाभ श्रीमंती महिला घेऊ शकत नाही.

What is PM Vishwakarma Free Silai Machine Yojana Eligibility Criteria? पीएम विश्वकर्मा फ्री सिलाई मशीन योजना पात्रता निकष काय आहे.

मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी, तुम्हाला हे पात्रता निकष माहित असणे आवश्यक आहे. देशातील मोठ्या संख्येने महिला मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेऊन दर महिन्याला चांगले उत्पन्न मिळवत आहेत. या योजनेअंतर्गत अर्ज करताना तुमच्याकडे आधार कार्ड, वयाचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा, ओळखपत्र, अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, समुदाय प्रमाणपत्र, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक आहे.

पीएम विश्वकर्मा फ्री सिलाई मशीन योजना फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा.

मोफत शिलाई मशीन मिळवून महिला स्वतःचा आणि आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्यास सक्षम होतील. या योजेनमुळे महिलांची आर्थिक स्थिती सुधारून, त्यांचे जीवनमान उंचावले. याच उद्दिष्टाने देशभरात मोफत शिलाई मशीन योजना सुरू करण्यात आली. सद्यस्थितीत ‘सर्व महिलांना मोफत शिलाई मशीन मिळत आहेत, येथून अर्ज करा’ ही योजना महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेश, हरियाणा, कनार्टक, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, बिहार या राज्यामध्ये सुरु करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाद्वारे ग्रामीण भागात ९०% अनुदानावर शिलाईवाटप ही योजना राबविण्यात येत आहे. त्यामध्ये, १०% रक्कम लाभार्थीने भरवायची असते. मात्र, प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत महिलांना अगदी मोफत शिलाई मशीन वाटप करण्यात येत आहे. ( पीएम विश्वकर्मा फ्री सिलाई मशीन योजना )

पीएम विश्वकर्मा फ्री सिलाई मशीन योजना साठी फायदे काय आहे? : What are the benefits for PM Vishwakarma Free Silai Machine Yojana ?

मोफत शिलाई मशीन योजना देशातील महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर बनवणे हे मुख्य उद्दिष्ट्य आहे. 

  • • देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • • पीएम विश्वकर्मा फ्री सिलाई मशीन योजनेचा लाभ मिळविण्यासाठी केवळ महिलांनी अर्ज करणे आवश्यक आहे.
  • • पीएम विश्वकर्मा फ्री सिलाई मशीन योजनेअंतर्गत, महिलांना मोफत शिलाई मशीन देण्यात येते.
  • • ग्रामीण आणि शहरी भागातील महिला घरबसल्या शिवणकाम करून, आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील.
  • • गरीब महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
  • • मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक राज्यातील 50,000 महिलांना लाभ घेता येणार आहे.
  • • पीएम विश्वकर्मा फ्री सिलाई मशीन योनजेमुळे भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या अभियानाला चालना मिळेल.
  • • या योजनेमुळे महिलांच्या कला कौशल्यात भर पडून, महिलांचा आत्मविश्वास वाढेल.

पीएम विश्वकर्मा फ्री सिलाई मशीन योजना साठी पात्रता काय आहे? : What is the Eligibility for PM Vishwakarma Free Silai Machine Yojana ?

सद्यस्थितीत योजना महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेश, हरियाणा, कनार्टक, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, बिहार या राज्यातील महिला ‘ पीएम विश्वकर्मा फ्री सिलाई मशीन योजना ‘ अर्ज करण्यास पात्र आहेत. मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत देशातील केवळ आर्थिकदृष्टीने दुर्बल असणाऱ्या महिला अर्ज करू शकतील.

  • 1. अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.
  • 2. ग्रामीण आणि शहरी भागातील 20 ते 40 वयोगटातील महिला योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • 3. महिला अर्जदाराच्या पतीचे वार्षिक उत्पन्न 1,00,000/- पेक्षा जास्त नसावे.
  • 4. विधवा, दिव्यांग महिलांचा समावेश. 

पीएम विश्वकर्मा फ्री सिलाई मशीन योजना साठी आवश्यक कागदपत्रे कोणती? : What are the required documents for PM Vishwakarma Free Silai Machine Yojana ?

पीएम विश्वकर्मा फ्री सिलाई मशीन योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे कागदपत्रे आवश्यक आहेत.

  • 1. अर्जदाराचे आधार कार्ड
  • 2. वयाचा दाखला
  • 3. उत्पन्नाचा दाखला
  • 4. दिव्यांग दाखला (दिव्यांग असल्यास)
  • 5. विधवा/निराधार असल्यास, त्याचे प्रमाणपत्र
  • 6. मोबाईल क्रमांक
  • 7. पासपोर्ट साईझ फोटो
  • 8. शिवणकाम प्रमाणपत्र

Click here to fill PM Vishwakarma Free Silai Machine Yojana form 2024 :

फ्री शीलाई मशीन योजनेचा लाभ मिळविण्यासाठी (Pradhan Mantri Silai Machine Yojana) सद्यस्थितीत कोणतीही ऑनलाईन प्रक्रिया (मोफत शिलाई मशीन योजना ऑनलाईन अर्ज) उपलब्ध नाही. त्यासाठी, ऑफलाईन अर्ज करावा लागतो.

  • pmvishwakarma.gov.in  सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन, फ्री सिलाई मशीन योजना फॉर्म भरू शकता. .
  • पूर्ण फॉर्म व्यवस्थित वाचून, त्यामध्ये आवश्यक असेलेली सर्व माहिती भरा.

त्यानंतर, फॉर्म/अर्जासोबत आवश्यक ती कागपत्रे जोडा आणि ग्रामीण स्तरावर ग्रामपंचायत/पंचायत समिती किंवा थेट तहसीलदार कार्यालयात जमा करा आणि शहर विभागात शहरी स्थानिक संस्था यांना सादर करा. संबंधित अधिकारी दिलेल्या अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी करतील, सर्वकाही ठीक असेल तर तुम्हाला मोफत शिलाई मशीन दिले जाईल.

शिलाई मशीनची यादीसाठी येथे क्लिक करा.

फ्री सिलाई मशीन योजना फॉर्म. लिंक  PDF हवी असल्यास कंमेंट करा…

Click here to fill PM Vishwakarma Free Sewing Machine Scheme form.

Important Links : 

Related Notification Information Pdf : Mukhymantri Mazi Ladaki Bahin Yojana Online Apply Click Here
Official Website Information Link : Mukhymantri Mazi Ladaki Bahin Yojana Online Apply  Click Here
Join Us On Facebook  Click Here
Join Us On Telegram  Click Here
Join Us On WhatsApp  Click Here
Join Us On Instagram  Click Here

Related Informational Post :

One thought on “PM Vishwakarma Free Silai Machine Yojana : सर्व महिलांना मोफत शिलाई मशीन मिळत आहेत, येथून अर्ज करा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !