Gramin Batmya

weather today Live

pmkisan.gov.in
News

खात्यात १ रुपया आला नाही मग “pmkisan.gov.in” वेबसाइटवर जा.

pmkisan.gov.in : नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला, या लेखात सांगणार आहे. 100% “पीएम किसान’ च्या  शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आले नसेल तर तक्रार कशी आणि कुठे करावी, pmkisan.gov.in चे अधिकृत वेबसाइट बाबत विशेष माहिती काय आहे. पीएम किसान सन्मान निधी पात्रता निकष काय आहे. आशा संपूर्ण माहिती या लेखात सांगणार आहे. चला तर मग या लेखाची वाचायला सुरवात करूया.

pmkisan.gov.in खात्यात १ रुपया आला नाही मग "pmkisan.gov.in" वेबसाइटवर जा.
pmkisan.gov.in खात्यात १ रुपया आला नाही मग “pmkisan.gov.in” वेबसाइटवर जा.

काय आहे ? pmkisan.gov.in

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ नोव्ह रोजी ८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा २ हजार रुपय १५वा हप्ता हस्तांतरित केला होता. आता पुन्हा १६ वा हप्ता जमा केले आहे. परन्तु काही शेतकऱ्यांच्या खात्यात अध्याप जमा झालेले नाही, म्हणून आम्ही सांगत आहोत कि, “पीएम किसान” सन्मान निधी योजनेचा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आले नसेल तर चिंता करू नका ; तक्रार करा इ ‘पीएम किसान’ च्या वेबसाइटवर जाऊन, ज्यांच्या खात्यावर ६ हजार रुपये जमा झाले, त् एसएमएस प्राप्त झाला असेलच. मात्र, ज्या शेतकऱ्यांना एसएमएस आला नसेल ते त्याबाबत तक्रार करू शकतात.

कशी व कुठे करणार तक्रार?

  • pmkisan.gov.in या वेब- साइटवर जा.
  • होम पेजवर बेनिफिशरी स्टेटस वर क्लिक करा.
  • नोंदणीकृत मोबाइल क्रमांक टाका, खालील कॅप्चा कोड नोंदवा.
  • ‘गेट डाटा’वर क्लिक करताच हप्त्याची स्थिती व पैसे न आल्याचे कारण कळेल.

इथे करा ई-मेल वरून तक्रार

“पीएम किसान’ च्या  शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आले नसेल तर, pm kisan योजनेच्या pmkisan-ict@gov.in ई-मेलवरही तक्रार करता येईल. हेल्पलाइन क्रमांक १५५२६१ / १८००११५५२६ (टोल फ्री) अथवा – २३३८१०९२ वर कॉल करा.

pmkisan.gov.in चे विशेष माहिती काय आहे ?

शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे उपलब्द झाले नसेल तर किंवा इतर काही कारण असेल तर, शेतकऱ्यांना काही अडचणी येतात, हेच लक्षात घेऊन केंद्र सरकराने विशिष्ट अशी माहिती शोधून याचा निवारा कसा काढता येईल म्हणून अधिकृत संकेतस्थळ वर एक तक्रार बटन बनवले आहे. आणि येथे तक्रार करू शकता. विशेष म्हणजे एक ईमेल बरोबर टोल फ्री नं. देखील दिलेला आहे.

pmkisan.gov.in पीएम किसान सन्मान निधी पात्रता निकष काय आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील पात्रता निकष आहे.

  • शेतकरी कुटुंब प्रमुख पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • लहान आणि अल्पभूधारक शेतकरी पीएम किसान सन्मान निधीसाठी पात्र आहेत.
  • ज्या शेतकरी कुटुंबांकडे शेतीयोग्य जमीन आहे ते पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभांसाठी अर्ज करू शकतात.
  • लाभार्थी हा भारतीय बरोबर त्या राज्यातील आणि त्याच गावाचा नागरिक असावा.
  • पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील शेतकऱ्यांना नावनोंदणी करता येईल.

pmkisan.gov.in नोंदणी करण्यासाठी आवश्यक लागणारे कागदपत्रे कोणते?

पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी लाभार्थी म्हणून अर्ज करताना, व्यक्तींनी ऑनलाईन अपलोड करण्यासाठी काही कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे:

  • आधार कार्ड
  • रहिवासी चा पुरावा.
  • जमिनीची मालकी सिद्ध करणारी कागदपत्रे, ७/१२ व ८ अ उतारा
  • KYC असलेले बँक खात्याचा पासबुक

pmkisan.gov.in योजनेच्या लाभार्थीची सध्याची स्थिती कशी चेक करायची ?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना तीन हप्त्यांमध्ये वर्षाला रु.6000 ची किमान उत्पन्न म्हणून पैसे देते. जर का एखाद्या शेतकऱ्याला वेळापत्रकानुसार रक्कम मिळाली नसेल, तर त्यांनी pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळ वर जाऊन ऑनलाइन तपासू शकतात.

  • pmkisan.gov.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • फार्मर्स कॉर्नर अंतर्गत “Beneficiary Status” वर क्लिक करा.
  • आधार क्रमांक, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाका .
  • वरीलपैकी कोणताही क्रमांक टाकल्यानंतर त्या शेतकऱ्याची सध्याची स्थिती काय आहे हे पाहू शकता.

pmkisan.gov.in किसान सन्मान निधी ची यादी कशी पहावी ?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनासाठी त्यांच्या गावाच्या लाभार्थी यादीत समावेश आहे की नाही हे देखील कोणताही व्यक्ती घरबसल्या pmkisan.gov.in या पोर्टलद्वारे ऑनलाइन तपासू शकतात. यासाठी, एखाद्याने या चरणांचे अनुसरण करणे आवश्यक आहे –

  • pmkisan.gov.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • नंतर “फार्मर्स कॉर्नर” नावाच्या टॅबवर क्लिक करा.
  • नंतर पुन्हा राज्य, जिल्हा आणि उप-जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा वर क्लिक करा.
  • नंतर PDF वर क्लिक करा. फाईल Download करा.

हेही वाचा : Best free Android apps tv | Best Android APK download.

2 पेक्षा जास्त मुले असल्यास सरकारी नोकरी नाहीच

RTE Online Form | आरटीई प्रवेशप्रक्रिया चालू आजच ऑनलाईन फॉर्म भरा.

निष्कर्ष

माझा वाचक बंधुंनो आम्ही तुम्हाला शेतकरी बांधवांच्या PM Kisan सन्मान निधी चा खात्यात पैसे न आल्यास त्याची तक्रार कशी करावी, आणि कुठे करावी, या बदल माहिती दिलेली आहे. तसेच pmkisan.gov.in अधिकृत वेबसाइट काय आहे. नोंदणी करण्यसाठी कोणते कागदपत्रे लागतात ? “Beneficiary Status” कसे पाहावे ? सोबतच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना लाभार्थी यादी कशी पहावी ? त्या बद्दल संपूर्ण माहिती दिलेले आहे. आमचा लेख तुम्हाला आवडलाच असेल तर आपल्या शेतकरी बधावांना शेअर करा. काही प्रश्न असेल, तर आमच्या सोसिअल मेडिया वर जाऊन कमेंट करा.

Important Links

Notification (जाहिरात) येथे क्लिक करा
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा
Join Us On WhatsApp  येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Facebook येथे क्लिक करा
Join Us On Instagram  येथे क्लिक करा
pmkisan.gov.in Online Apply येथे क्लिक करा

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !