Police Complaint Format in Marathi : तक्रार अर्ज पोलीस स्टेशन पत्राच्या संरचनेत तुम्हाला अधिक चांगले बनवण्यासाठी आम्ही तुम्हाला पोलीस तक्रार अर्ज फॉरमॅट आणि नमुन्यांसह लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे देत आहोत | तक्रार अर्ज नमुना मराठी Pdf तक्रार अर्ज नमुना विनंती अर्ज कसा लिहावा नमुना ग्रामपंचायत तक्रार अर्ज नमुना.
Police complaint Format in Marathi : तक्रार अर्ज पोलीस स्टेशन
मा. सो.पोलिस- पोलीस अधीक्षक / पोलीस आयुक्त यांच्या सेवेशी.
ज्या क्षेत्रात असेल त्या क्षेत्रातील नाव लिहा तालुका / जिल्हा.
दिनांक.
- अर्जदार = आपले नाव लिहा. ( पत्ता लिहा पूर्ण – मोबाईल नं लिहा )
- विषय ग्रामपंचायत ( गावाचे नाव लिहा )आणि त्यांचे कडून माहिती अधिकार अर्जदारास जीवे ठार मारण्याची धमकी चौकशी होणे बाबत.
महोदय,
मी वरील विषयावर अर्ज सादर करितो कि मी सुशिक्षित तरुण व्यक्ती( गावाचे नाव लिहा ) गावाचा रहिवासी असून ग्रामपंचायत चा विकास कामासाठी शासकीय निधी चा मोठया प्रमाणात अफरा तफर झाल्याचे निर्दनास आलेले होते.
ग्रामसेवक यांना वेळोवेळी चर्चा करून ही उडवे उडवि ची उत्तरे दिली तर मी त्या विरुद्ध माहिती अधिकार द्वारे माहिती न मिळाल्याने अपील करून अपील अधिकारी मुळे चौकशी ला सुरवात झाल्यावर ( ज्याने धमकी दिली असेल त्याचे नाव लिहा )आणि ( अजून कोण असेल त्याचे नाव )यांनी मला जीवे ठार मारण्याची धमकी दिली तरी महोदयांनी आपल्या स्तरावरून माझ्या जीवनास काही झाल्यास सर्वस्व जबाबदारी आपली राहील आणि मला सौरक्षण मिळावे.
मी स्वतः माहिती अधिकार खाली शासनाच्या निर्धानास आणत आहे व मोठया प्रमाणात ग्रामपंचायत भ्रष्टाचार उघडकिस आणत आहे आणि त्यांचे सहकार्य मला जीवे ठार मारण्याची धमकी देत आहे.
मी अति दुर्गम भागात राहत असून रात्री, बेरात्री, माझ्या सायबर सेवा केंद्र दुकान असून मला केव्हाही मारण्याची धमकी देत आहे.मला काही झाल्यास संबंधित व्यक्ती जबाबदार असतील.
ही नम्र विनंती.
माहिती अधिकार अर्ज केल्यानंतर कोणी धमकी, जीवे मारण्याची धमकी, शिवीगाळ, केल्यास सेम असा अर्ज लिहून आपले नाव आणि तुमच्या वर हमला केला असेल त्याचे नाव लिहा.
Police complaint Format Link Click Here
पोलीस स्टेशन तक्रार अर्ज नमुना pdf | Police complaint Format In Marathi
जर का घरबसल्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी करायची असल्यास तर सरळ आणि सोपा मार्ग देखील आहे, म्हणजे email च्या माध्यमातून किंवा, आपले सरकार च्या ऑनलाईन तक्रारी पोर्टल वर करू शकता ? मात्र आपले सरकार च्या ऑनलाईन तक्रारी पोर्टल वर तक्रारी केले तर २१ दिवसाचा कालावधी लागतो, म्हणून Gmail हाच पर्याय चागला .
Related Post : Police complaint Format In Marathi PDF
Police complaint Format in Marathi : मुंबई पोलिसांकडे तक्रार कशी करावी ?
जर का आपण मुंबई मध्ये राहता आणि घरबसल्या ठाणे पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी करायची असल्यास तर सरळ आणि सोपा मार्ग देखील आहे, प्रथम म्हणजे email च्या माध्यमातून किंवा, आपले सरकार च्या ऑनलाईन तक्रारी पोर्टल वर करू शकता ? मात्र आपले सरकार च्या ऑनलाईन तक्रारी पोर्टल वर तक्रारी केले तर २१ दिवसाचा कालावधी लागतो, म्हणून Gmail हाच पर्याय चागला .\
पोलीस स्टेशन मध्ये तक्रार कशी नोंदवावी : Police Complaint Format in Marathi
सर्व प्रथम आपल्या सोबत नेमके काय घडलेले आहे. त्या संबंधित व्यक्ती विरुद्ध तक्रारी करायचं असल्यास आपल्या जवळील पोलीस स्टेशन ला भेट द्या आणि पोलीस कॉन्स्टेबल ला आपले म्हणणे सांगा आपल्या सोबत काय घडलेले आहे. केव्हा घडलेले आहे. ते देखील स्पष्ट सांगा , जर का पोलीस कॉन्स्टेबल तक्रारी नोंद करीत नसेल तर त्यांचा विरुद्ध तक्रार करा.
पोलीस तक्रार अर्ज कसा लिहावा नमुना : Police Complaint Format in Marathi
जर का आपण ऑनलाईन अर्ज करत असाल तर, आपण आपले नाव ना लिहिता आपल्या विषय नमूद करा. आणि आपल्या सोबत काय घडले आणि कुठे घडले कधी घडले हे स्पष्ट नमूद करा. ज्नेकारून आपले म्हणणे योग्य होईल आणि आपल्या बाजूने निकाल लागेल. काही पोलीस कॉन्स्टेबल ऑनलाईन तक्रारी निकाली काढण्याचे च्या मागे राहता म्हणून शेवटी असे लिहा कि मला काही झाल्यास आपले जबाबदारी राहील.
Important Links :
Related Notification Information Pdf : | Click Here |
Official Website Information Link : | Click Here |
Join Us On Facebook | Click Here |
Join Us On Telegram | Click Here |
Join Us On WhatsApp | Click Here |
Join Us On Instagram | Click Here |
One thought on “पोलीस स्टेशन तक्रार अर्ज नमुना मराठी मध्ये Police Complaint Format in Marathi”