Bank संबंधित सर्व प्रकारचे अर्ज | All Types of Bank Related Applications

Bank संबंधित सर्व प्रकारचे अर्ज | All Types of Bank Related Applications

All Types of Bank Related Applications : नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला बँक संबंधित सर्व प्रकारचे लेखी नमुना अर्ज कसा लिहावा त्या बद्दल माहिती देत आहे. जसे पहिला अर्ज हा चेकबुक मिळण्याबाबत आहे, दुसरा अर्ज हा नवीन बँक पासबुक मिळण्याबाबत आहे तर तिसरा अर्ज हा बँक स्टेटमेंट मिळण्याबाबत आहे.

Bank संबंधित सर्व प्रकारचे अर्ज | All Types of Bank Related Applications

 1 ) Bank संबंधित सर्व प्रकारचे अर्ज : चेकबुक मिळण्याबाबत : All Types of Bank Related Applications : Regarding getting check book

मा सो शाखाधिकारी.

( बँक ज्या ठिकाणी आहे त्याठिकाणी चे नाव )

यांच्या सेवेशी

दिनांक..

अर्जदार.. ( आपले संपूर्ण नाव लिहा.) आणि पत्ता ही पूर्ण लिहा.

1) विषय.. चेकबुक मिळण्याबाबत..

महोदय.

मी आपणास विंनती पूर्वक वरील विषयांअनुसरून आपणास लेखी अर्ज करितो कि. माझे बँक खाते हे आपल्या शाखेत असून मला माझा पर्सनली कामे लागत असून दहा किंवा बारा पाने असलेले चेकबुक मला द्यावे.

मी आपल्या बँक शाखेत काढलेले बँक पासबुक आणि आधार कार्ड या अर्जा सोबत जोडत आहे.  तरी मला चेकबुक द्यावे ही नम्र विनंती. चेक बुक दिल्यास मी आपला ऋणी राहील.

आपला विश्वासू

All Types of Bank Related Applications

2) Bank संबंधित सर्व प्रकारचे अर्ज : नवीन बँक पासबुक मिळण्याबाबत : All Types of Bank Related Applications : Regarding getting new bank passbook

  • बँक शाखेचे  नाव पत्ता लिहावा वरील प्रमाणे.आ णि त्याचा खाली अर्जदार लिहून पूर्ण नाव लिहा.

मा सो शाखाधिकारी.

( बँक ज्या ठिकाणी आहे त्याठिकाणी चे नाव )

यांच्या सेवेशी

दिनांक..

अर्जदार.. ( आपले संपूर्ण नाव लिहा.) आणि पत्ता ही पूर्ण लिहा.

विषय – नवीन बँक पासबुक मिळण्याबाबत.

महोदय.

मी अर्जदार आपणास विनंती अर्ज करितो कि, माझे खाते हे आपल्या ( शाखेचे नाव लिहा ) शाखेत आहे. माझे बँक पासबुक हे एन्ट्री मारून पूर्ण भरलेले आहे. तरी मला नवीन नवीन बँक पासबुक देण्यात यावे. माझे खाते नं ( खाते नंबर लिहा ) असे आहे. आणि अर्जा सोबत बँक पासबुक जोडत आहे. ही नम्र विनंती.

आपला विश्वासू

3) Bank संबंधित सर्व प्रकारचे अर्ज : बँक स्टेटमेंट मिळण्याबाबत. :  All Types of Bank Related Applications : Regarding getting bank statement.

मा सो शाखाधिकारी.

( बँक ज्या ठिकाणी आहे त्याठिकाणी चे नाव )

यांच्या सेवेशी

दिनांक..

अर्जदार.. ( आपले संपूर्ण नाव लिहा.) आणि पत्ता ही पूर्ण लिहा.

विषय : बँक स्टेटमेंट मिळण्याबाबत.

महोदय.

मी आपणास विनंती करितो कि मी माझा कामा निमित्त बँकेत पैशाचा व्यवहार करत करत पैशाचे देवाण घेवाण करतांना काही चुकीचे झाल्याने मला बँकेचा स्टेटमेंट ची अत्यंत आवश्यकता आहे. तरी मा. महोदयांना विनंती करितो की मला दिनांक ( पूर्ण लिहा ) पर्यंत ते दिनांक ( पूर्ण लिहा) पर्यंत ची बँक स्टेटमेंट द्यावे व प्रिंट चे जेवळे पैसे होईल ते पैसे मी खर्च द्यायला तयार आहे.

 आपला विश्वासु.

Important Links

Notification (जाहिरात) येथे क्लिक करा 
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Facebook येथे क्लिक करा
 Pdf येथे क्लिक करा 
?Download PDF येथे क्लिक करा 

Related Informational Post :

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !