पोलीस भरती साठी निकालाची प्रतीक्षा संपली | Police Recruitment

पोलीस भरती साठी निकालाची प्रतीक्षा संपली | Police Recruitment

Police Recruitment Apply

ग्रामीण बातम्या धुळे : पोलिस भरतीतील मैदानी परीक्षेनंतर रविवारी शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या आस्थापनेवरील पोलिस शिपाई पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यात ५०५ पैकी ३४७ जणांनी परीक्षा दिली. उर्वरित १५८ जणांनी परीक्षेला दांडी मारली.

ही लेखी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना आता निकालाची प्रतीक्षा लागून आहे. लवकरच हा निकाल लागेल असे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

४२ पदांसाठी भरती शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या पोलिस शिपाई व चालक अशा एकूण ४२ पदासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

मैदानी चाचणी पूर्ण

पोलिस भरती प्रक्रियेत सर्वात महत्वाची असलेली मैदानी चाचणी. ही चाचणी गेल्याच आठवड्यात पार पडली. त्यात कोणताही बाधा आलेली नाही.

रविवारी झाली लेखी परीक्षा

पोलिस भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणीनंतर रविवारी लेखी परीक्षा घेण्यात आली आहे. त्याचा निकाल लवकरच लागणार आहे.

धुळ्यातच केंद्र.

जिल्ह्यात चार तालुके B असलेतरी भरती प्रक्रिया ही धुळ्यातील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर घेण्यात आली होती. एकच केंद्र होते.

परीक्षेला १५८ जणांनी मारली दांडी

पोलिस भरतीची तयारी केली. मैदानी चाचणी देखील दिली. तरी देखील १५८ जणांनी परीक्षेला दांडी मारली.

अडचण आल्यास कोठे संपर्क कराल?

मैदानी चाचणी झाल्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात आली. कोणाला काही अडचण असल्यास मदतीसाठी पोलिस यंत्रणा होती.

Related News Post : Police Recruitment Apply 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !