हरवलेल्या कागदपत्रांसाठी ऑनलाइन पोलिस तक्रार अर्ज कसा लिहावा? |
नमस्कार मित्रांनो आम्ही गेहून आलो आहोत हरवलेल्या कागदपत्रांसाठी ऑनलाइन पोलिस तक्रार अर्ज कसा लिहावा? खालील प्रमाणे लेखी किंवा ऑनलाई साठी नमुना अर्ज देत आहे. पूर्ण वाचा आवडल्यास आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा. हरवलेल्या कागदपत्रांसाठी ऑनलाइन पोलिस तक्रार अर्ज कसा लिहावा? police station takrar arj in marathi
हरवलेल्या कागदपत्रांसाठी ऑनलाइन पोलिस तक्रार अर्ज नमुना मराठी police station takrar arj in marathi
मा. सो.पोलिस- पोलीस अधीक्षक / पोलीस आयुक्त यांच्या सेवेशी.
ज्या क्षेत्रात असेल त्या क्षेत्रातील नाव लिहा तालुका / जिल्हा.
दिनांक.
अर्जदार = आपले नाव लिहा.
( पत्ता लिहा पूर्ण – मोबाईल नं लिहा )
विषय : हरवलेल्या कागदपत्रांसाठी ऑनलाइन पोलिस तक्रार अर्ज चौकशी होणे बाबत.
महोदय,
मी वरील विषयावर अर्ज सादर करितो कि मी सुशिक्षित तरुण व्यक्ती( गावाचे नाव लिहा ) गावाचा रहिवासी असून माझे शौक्षणिक कागदपत्रे गहाण झालेले आहे.
मी आमच्या जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन वारंवार तक्रारी साठी विनंती करून पोलिसांनी वेळोवेळी चर्चा करून ही उडवे उडवि ची उत्तरे दिली देखील आज मी आपले सरकार च्या ऑनलाई पोर्टल च्या माध्यमातून पोलिसांविरुद्ध तक्रारी दाखल करीत आहे.
Leave a Reply