RTE Online Form | आरटीई प्रवेशप्रक्रिया चालू आजच ऑनलाईन फॉर्म भरा.

RTE Online Form | आरटीई प्रवेशप्रक्रिया चालू आजच ऑनलाईन फॉर्म भरा.

RTE Online Form : शाळेच्या मोफत प्रवेशासाठी  १६ फेब्रुवारी पासून अर्ज प्रकिया सुरु झालेल्या आहेत अर्ज करता येणार. आजच करा घरबसल्या किंवा जवळच्या सेतू केंद्रावर जाऊ RTE Online Form भरा.

RTE Online Form

धुळे जिल्हा : खासगी विनाअनुदानित व स्वयं अर्थसहाय्यित शाळांमध्ये एकूण पटसंख्येच्या तुलनेत (पहिली ते आठवी) २५ टक्के जागांवर वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना ‘आरटीई’ अंतर्गत मोफत प्रवेश दिला जातो. 16 फेब्रुवारी पासून ही अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून, पालकांना  अर्ज करता येणार आहे.

 

आरटीई‘ अंतर्गत वंचित घटक आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळतो. वंचित घटकांत अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास वर्ग, दिव्यांग, अनाथ, एचआयव्हीग्रस्त तसेच कोविड प्रभावित बालकांचा समावेश होतो. 

  • वंचित घटकातील विद्यार्थ्यांना उत्पन्नाची कोणतीही अट नाही.
  • केवळ जातीच्या दाखल्यावर प्रवेश अर्ज करता येतो.
  • दुर्बल घटकासाठी मात्र तहसीलदारांचा १ लाखाच्या आतील उत्पन्नाचा दाखला लागेल.
  • प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे
  • Running since 35 years.

RTE Online Form Apply विद्यार्थी प्रवेशासाठी असा करावा अर्ज.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंक नावावर क्लिक करा. लिंक या शासकीय संकेतस्थळावर अर्ज करता येईल. अर्ज अचूक भरण्यासाठी नोंदणी केलेल्या सर्व शाळांमध्ये शिक्षण विभागाने मदत केंद्र सुरू केले असून, तेथे मोफत अर्ज भरून मिळणार आहे. त्यामुळे पालकांनी तेथूनच अर्ज भरावा, काही अडचण असेल तर मनपा किंवा जि.प. शिक्षण विभागाकडे तक्रार करावी.

RTE ची निवड कशी होते.

आरटीई प्रवेशप्रक्रिया चा ऑनलाईन फॉर्म भरून झाल्यानंतर लॉटरी पद्धतीने निवड होते.

RTE. पद्धतीने नावे काढली जातील. शिवाय उपलब्ध Admission. ने.

अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्राप्त अर्जामधून लॉटरी आगाएवढी प्रतीक्षा यादी तयार केली जाईल. लॉटरी मिळेल. त्यानंतरही जागा शिल्लक असल्याच प्रतीक्षा यादीचा विचार होईल. ज्यांची नावे निश्चित झाली. त्यांना पडताळणी समितीकडून मूळ कागदपत्रांची पडताळणी करावी लागेल. त्यानंतर समितीकडून मिळालेले पत्र घेऊन पालकानी संबंधित शाळेत प्रवेश घ्यायचा आहे. शाळा स्तरावर कोणत्याही कागदपत्रांची तपासणी होणार नाही. लागलेल्या विद्याथ्यांना प्रवेश घेण्यासाठी कालावधी.

 जवळच्या १० शाळा निवडता येणार RTE प्रवेशप्रक्रिया :

निवासाचा पुरावा (रेशन कार्ड, वाहन परवाना, वीजबिल, टेलिफोन बिल, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक यापैकी एक, निवासी व्यवस्था नसल्यास भाडेकरार.)प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा जन्म दाखला उत्पन्नाचा दाखला ११ लाखाच्या आत) जातीचे प्रमाणपत्र.

RTE साठी किती फोर्म भारता येणार?

आरटीईच्या प्रवेशासाठी अर्ज भरताना निवासापासून जवळच्या दहा शाळा निवडता येतील, यापूर्वी लाभ घेतला असेल तर पुन्हा अर्ज करता येणार नाही. एकच परिपूर्ण अर्ज भरावा, पुन्हा अर्ज भरता येणार नाही.

RTE साठी फोर्म कधी पासून सुरु झाले.

RTE EDUCATION : आरटीईच्या प्रवेशाची प्रक्रिया १६ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यासाठी पालकांना ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहे. करण्यापूर्वी अर्ज पालकांनी सर्व कागदपत्र तयार ठेवायचे आहे. यावेळी प्रवेश प्रक्रिया फार लांब चालणार नाही. त्यामुळे शिक्षण विभाग ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचा कालावधीही कमी करू शकते. त्यामुळे मुले आरटीईच्या प्रवेशापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे पालकांकडून कागदपत्र तयार करण्यात येत आहे.

RTE साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणते ?

  1. रहिवासी दाखला
  2. जातीचे प्रमाणपत्र
  3. दिव्यांग असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र
  4. उत्पन्नाचा दाखला
  5. जन्माचा दाखला
  6. एकल पालक असेल तर संबंधित दाखला
  7. अनाथ असेल तर अनाथाचा दाखला

RTE Online Form भरतांना दलालापासून कसे सावध रहावे?

पालक आरटीईमध्ये स्वतः अर्ज करू शकतात. कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर आरटीई हेल्प सेंटरकडून मदत घेता येईल. दलालापासून सावध रहा, असे आवाहन विभागाने केले आहे.

हेही वाचा : Mission Sarkari Naukri
Happy Mother’s Day click here 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !