ग्रामपंचायत दळे मधील होळीतील वोडाफोन टॉवर ला माहिती अधिकार महासंघ ची धडक. RTI activists attack Gram Panchayat
राजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत दळे मधील महसूल गाव होळी येथील वोडा फोन टॉवर ला माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ च्या पदाधिकाऱ्यांनी अचानक भेट दिली.परिसरातील ग्रामस्थांच्या तक्रारी वरून आज दि.१०-०७-२२ रोजी त्या ठिकाणी जाऊन अधिकारी श्री.रणजित बागडे शी सविस्तर चर्चा केली.
खराब जनरेटर आणि लोकांना झालेला त्रास : RTI activists attack Gram Panchayat
बरेच दिवस वरील टॉवर च्या जनरेटर खराब असलेने खूप आवाज देत होता,परिसरातील लोकांना त्या आवाजाचा खूप त्रास होत होता,कमीतकमी ७ ते ८ महिने मे.इंडूस टॉवर कंपनी तर्फे लावण्यांत आलेले जनरेटर खूप जुना असलेले आवज देत होता, जेणेकरून त्याचा काही दिवसांनी दुष्परिणाम सुद्धा झाला असता.
माहिती अधिकार कार्यकर्ते ची पाहणी : RTI activists attack Gram Panchayat
त्या अनुषंगाने आज आमची टीम पाहणी ला गेली असता,तेथील अधिकारी रणजित बागडे यांनी हा नादुरुस्त जनरेटर उद्याच नवीन बसवून घेऊ.उद्या सदर जनरेटर बसविण्यासाठी टिम येणार असलेलचे त्यांनी सांगितले.
यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राज्य सचिव समीर शिरवाडकर, जिल्हा सचिव पिंट्या कोठरकर, राजापूर तालुका अध्यक्ष प्रशांत पोवार,उपाध्यक्ष उदय गिरकर, कार्याध्यक्ष स्वप्नील सोगम,सामाजिक कार्यकर्ते सुधीर होळकर, निखिल कणेरी, सागर पवार,आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Related News :
- RTI कार्यकर्त्यानं लावलं कामाला / RTI activists
- मुदतीत माहिती न देणे अधिकाऱ्याला भोवले
- हॉटेल चालकाला पडले महागात. Expensive for Hotel Operators
Important Links :
Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
Join Us On WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us On Telegram | येथे क्लिक करा |
Join Us On Facebook | येथे क्लिक करा |
Important Pdf | येथे क्लिक करा |
Download PDF | येथे क्लिक करा |