सभामंडप, शौचालय कागदावरच; लाटले २३ लाख : Sabha Mandap Shochalay Kagdavarch

Sabha Mandap Shochalay Kagdavarch : सभामंडप, शौचालय कागदावरच; लाटले २३ लाख ब्रेकिंग न्यूज वाचा.

Sabha Mandap Shochalay Kagdavarch : सभामंडप, शौचालय कागदावरच; लाटले २३ लाख ब्रेकिंग न्यूज वाचा.

मालेगाव तालुक्यातील टोकडे । रोकडे पेबील भगतसिंग सभामंडप १० लाख रुपये संगणक कक्ष ५ लाख रुपये+ सभामंडप ५ लाख रुपये महिला शौचालय ३ लाख रुपये अशी एकूण सुमारे २३ लाख रुपये किमतीचे चार विकास कामे केवळ कागदावर (ग्रामपंचायतीच्या नमुना नंबर ८ मधील नोंद क्रमांक ८४२ यर) दाखवण्यात आली परंतु प्रत्यक्ष जागेवर काम नसल्याने पाविरोधात सामाजिक कार्यकर्ते पिठोचा यानद्यान ४ वर्षांपासून लढा देत आहेत. मात्र, चौकशी अहवालाच्या नावाखाली काम करणाऱ्या एजन्सीकडे बोट दाखवून अधिका-यांकडून याप्रकरणी टोलवाटोलवी केली जात आहे.

Sabha Mandap Shochalay Kagdavarch : टोकडे ग्रामपंचायत : संगणक कक्षासह विकासकामांच्या नावाखाली केला भ्रष्टाचार सभामंडप, शौचालय कागदावरच; लाटले २३ लाख

सरपंच व ग्रामसेवक यांनी कामाची नोंद ८४२ खाडाखोड करून रद्द केली आहे. तशी तक्रार द्यानद्यान यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना फेब्रुवारी महिन्यात दिल्यानंतर या गंभीर प्रकरणाला वाचा फुटली आहे.

मालेगाव तालुक्यातील टोकडे येते सभामंडप, संगणक कक्ष, सभामंडप आणि महिला शौचालयासाठी २३ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते, मात्र काम पूर्ण करण्याच्या नावाखाली आमदार खासदार निधीतून मंजूर झालेले २३ लाख रुपये निधी २०१७-२०१९ मध्ये काढून घेण्यात आला मात्र कुठल्याही प्रकारचे काम चापपात आलेले नाही असा आरोप विठोबा ध्यानध्यान यांच्याकडून करण्यात आला आहे.

अनेक वेळा चौकशी समिती खोटे अहवाल देत व सदर कामे असल्याबाबत ग्रामपंचायतच्या खोट्या नोंदी बनवून वेळोवेळी चौकशी समितीस दाखवण्यात आले होते. परंतु आपल्यावर कारवाई होईल या धाकाने सदरची नोंद नमुना नंबर ८ मधील ८४२ यर सरपंच व ग्रामसेवक यांनी गुपचूप रहही केली असल्याने ते काम झालेच नसल्याचे सिद्ध झाले आहे.

कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ बेडसे यांच्या दालनात याप्रकरणावर गटविकास अधिकारी अजितसिंग पवार, विस्तार अधिकारी संजय महाले, विस्तार अधिकारी बोरात, विस्तार अधिकारी राजवंशी यांच्या उपस्थित सुनावणी घेण्यात आली.

गटविकास अधिकारी या प्रकरणी जिल्लहा परिषदेच्या अधिकारी अजितसिंग पवार ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य यांनी सदर बारही कागदोपत्री कामांशी ग्रामपंचायतीचा कुठलाही संबंध नसल्याचे सांगत ही सर्व कामे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून करण्यात आली आहेत ग्रामपंचायत यंत्रणेकडून कामे झाली नसल्याने व सदर कामाचे देयके ग्रामपंचायतीकडून अदा न केल्याने त्या कामाशी आमचा कुठलाही संबंध नाही असे स्पष्ट कले,

याप्रकरणी नमुना नंवर ८ मधील ८४२ वरील नोंद रद्द करण्याचे कारण काय? असा सवाल द्यानधान यांनी उपस्थित केला असता गटविकास अधिकारी अजितसिंग पवार यांना यावर कुठलेही माष्प करण्याचे राळले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !