Sparsh Sugar Mill संचलित पांझरा कान साखर कारखाना लि. भाडणे (साक्री)

Sparsh Sugar Mill संचलित पांझरा कान साखर कारखाना लि. भाडणे (साक्री) साठी पहिल्या टप्प्यात खालील पदे भरावयाची आहेत त्या संदर्भात मुलाखतीसाठी जाहिरात.

Sparsh Sugar Mill Apply
Job, Noukri

Sparsh Sugar Mill Job Apply

1) सफाई कामगार- 5 पदे

वय-18 ते 30 पर्यंत

शिक्षण-10 वी पास

2) फुल माळी- 5 पदे

वय-18 ते 30 पर्यंत

शिक्षण-10 वी पास

3) सुरक्षा रक्षक-5 पदे

वय-18 ते 30 पर्यंत

शिक्षण-10 वी पास

4) सुपरवायझर -1 पद

वय- 25 ते 35 पर्यंत

शिक्षण – कुठल्याही शाखेचा पदवीधर.

मुलाखतीचे ठिकाण*- पांझरा कांन साखर कारखाना (भांडणे)

साक्री ता.साक्री जि. धुळे

*वेळ*-11 ते 5 वाजे पर्यत

*तारीख* -रविवारी *दि*.03/07/2022.

इच्छुकांनी मूळ कागदपत्रे सह मुलाखतीस उपस्थित राहावे

श्री.धनंजय पी.अहिरराव.(डेप्युटी डायरेक्टर तथा H.R. Head.)स्पर्श शुगर मिल संचलित पांझरा कांन साखर कारखाना लि.) (भांडणे) साक्री. मो.9096085218.

(H.R.HEAD Dep.)

Related News Post : Journalist पत्रकार बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !