Sparsh Sugar Mill संचलित पांझरा कान साखर कारखाना लि. भाडणे (साक्री) साठी पहिल्या टप्प्यात खालील पदे भरावयाची आहेत त्या संदर्भात मुलाखतीसाठी जाहिरात.
Job, Noukri |
Sparsh Sugar Mill Job Apply
1) सफाई कामगार- 5 पदे
वय-18 ते 30 पर्यंत
शिक्षण-10 वी पास
2) फुल माळी- 5 पदे
वय-18 ते 30 पर्यंत
शिक्षण-10 वी पास
3) सुरक्षा रक्षक-5 पदे
वय-18 ते 30 पर्यंत
शिक्षण-10 वी पास
4) सुपरवायझर -1 पद
वय- 25 ते 35 पर्यंत
शिक्षण – कुठल्याही शाखेचा पदवीधर.
मुलाखतीचे ठिकाण*- पांझरा कांन साखर कारखाना (भांडणे)
साक्री ता.साक्री जि. धुळे
*वेळ*-11 ते 5 वाजे पर्यत
*तारीख* -रविवारी *दि*.03/07/2022.
इच्छुकांनी मूळ कागदपत्रे सह मुलाखतीस उपस्थित राहावे
श्री.धनंजय पी.अहिरराव.(डेप्युटी डायरेक्टर तथा H.R. Head.)स्पर्श शुगर मिल संचलित पांझरा कांन साखर कारखाना लि.) (भांडणे) साक्री. मो.9096085218.
(H.R.HEAD Dep.)
Related News Post : Journalist पत्रकार बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्या.