महाराष्ट्र शासन राज्य उत्पादन शुल्क विभाग- State Excise Duty Maharashtra
बेकायदेशीर हातभट्टी दारू निर्मिती, वाहतूक, विक्री, तसेच अवैधरित्या मळी, मद्य, मद्यार्क बाळगणे, वाहतूक करणे, विक्री करणे हे कृत्य महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत अजामीनपात्र गुन्हा आहे!
ज्या गावात असे बेकायदेशीर धंदे होतात, त्या गावातील तरुण मुलांनी व्हिडिओ बनवून तक्रार करा. कट्यावर बसून फालतु गप्पा मारण्यापेक्षा गावातील एखाद्या दारू पिणारयाच्या बायकोचे, लेकराचे आशिर्वाद घ्या.
हेही वाचा :
- रेशन दुकानदार याची तक्रार कुठे व कशी करायची ? दोन मिनिट काढून वाचा.
- जवाहर रोजगार योजना संपूर्ण माहिती : Jawahar Rozgar Yojana In Marathi
ज्यांच्या घरातील व्यक्ती दारू पितो, त्यांच्या मुलांनी व्हिडिओ बनवून तक्रार दाखल करावी. State Excise Duty Maharashtra
हेही वाचा |
नोटपॅड ॲप वर व्हिडिओ बनवा किंवा फोटो पाठवा. State Excise Duty Maharashtra
- https://stateexcise.maharashtra.gov.in/Site/Home/Index.aspx
- फोन करा.: 18008333333
- What’s app No: 8422001133
- ईमेल आयडी: Stateexcise.controom@gmail.com
● आयुक्त, राज्य सत्पादन शुल्क:-
- comm.excise@maharashtra.gov.in
- 022-22640802
● अतिरिक्त आयुक्त:-
- 022-22620238
● सह आयुक्त (मळी व मदयार्क):-
- jcam.excise@maharashtra.gov.in
- 022-22622121
मा.अधिक्षक साहेब राज्य उत्पादन शुल्क नाशिक. यांनी केलेली कार्यवाही. State Excise Duty Maharashtra
यांच्या कडे पांढरूण येथील नागरिकांच्या आरोग्यास हानीकारक भेसळयुक्त बनावट बोगस ताडी दुकान दारावर दंडनात्मक कारवाई करुन ताडी दुकानाचा कायमस्वरुपी परवाना रद्द करुन ताडी दुकान बंद करण्यात करण्यात यावे.असा तक्रार अर्ज देण्यात आला होता.
तक्रार अर्जाची दखल घेऊन मा.अधिक्षक साहेब राज्य उत्पादन शुल्क नाशिक यांनी पांढरूण येथील भेसळयुक्त बनावट बोगस ताडी दुकान दारावर दंडनात्मक कारवाई करुन ताडी कायमस्वरूपी बंद केल्याबद्दल मा.अधिक्षक साहेब नाशिक यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
Important Link
You Tube | Channel Link |
Channel Link | |
Channel Link | |
Channel Link |