Evm संदर्भातील Video Facebook वर दाखवला जात नाही.

Video Facebook related to Evm : Evm संदर्भातील विडिओ फेसबुक वर दाखवला जात नाही. हे नक्कीच संशयास्पद आहे?

कोरोना काळात तीन ते सहा वेळा संपूर्ण देशात लसीकरण करण्यात आले त्यालाही आधार कार्ड लिंक केले होते. खूप कमी वेळेत सरकाने हे केले पण मतदानासाठी का करत नाहीत..? आपण वापरात असलेले सिम कार्ड, पॅन कार्ड, बँक इथे व इतर ठिकाणी आधार लिंक होते मग मतदान कार्डला का लिंक केले जात नाही.

इलेक्शन कमिशनला व्हीव्हीपॅड यंत्रणा कशाला बसविले असता विचारले असता त्यांनी सांगितले की जनतेला ईव्हीएम मशीन वरती जनतेचा विश्वास नाही त्यामुळे आम्ही कोणत्या चिन्हाला मतदान केले आहे हे व्हीव्हीपॅड वर दाखवण्यासाठी केले आहे.

Video Facebook related to Evm निवडणूक आयोग मोजणी का करत नाही

परंतु व्हीव्हीपॅड वरून निघालेल्या चिन्हाच्या स्लिप ची निवडणूक आयोग मोजणी का करत नाही..? व्हीव्हीपॅडमद्ये लाईट आणि काच हवीच कशाला..?

परंतु हे कोणी विचार करत नाही की स्लीप जनतेच्या हातून ती बॉक्स टाकली जात नाही..? का कमी वेळेत फक्त आठ  सेकंदासाठी काचेतून दाखवली जाते. यामध्ये काहीतरी घोळ केला जातो असा संशय सर्वांना येतो. का त्यावर वेळ व तारीख लिहिले जात नाही. मग मतदाराला योग्य उमेदवाराला मतदान केले आहे याचा पुरावाही मिळेल.

आपण नेहमी बस ट्रेन यामध्ये प्रवास केल्यावर सुद्धा आपल्याला जी तिकीट मिळते त्यावर सुद्धा वेळ व तारीख लिहिली असते. तसेच कुठलाही दुकानावरून खाद्यपदार्थ ऑर्डर केल्यावर सुद्धा त्यावर वेळ व तारीख लिहिली असते नागरिकांनाही त्याचा एक पुरावा असतो.

जर एखादे ईव्हीएम वर बटन दाबले असता चुकीच्या उमेदवार चिन्हाची स्लिप दिसली तरी ते मतदाराला सिद्ध करता येत नाही मग अशा व्हीव्हीपॅड चा फायदाच काय..? Video Facebook related to Evm उलट उमेदवाराला सिद्ध न करता आल्यास त्याला सहा महिन्याची तुरुंगाची शिक्षा आहे. म्हणजे मतदाराला आपण कोणाला मत दिले आहे याचा कोणताही पुरावा देता येत नाही, कारण मतदान हे गुप्त मतदान असते.

ईव्हीएम मशीन व्हीव्हीपॅड याचा येणारा मेंटेनन्स खर्च हा खूप अधिक आहे. भारतीय इलेक्शनच्या माहितीनुसार 37% मशीन या बंद पडतात. तसेच 2019 च्या इलेक्शनला आरटीआय द्वारे मिळालेल्या माहितीनुसार 19 लाख ईव्हीएम मशीन या चोरीला गेल्यास असून या संदर्भात कोणावरही गुन्हा दाखल झाला नसून मग या ईव्हीएम मशीन गेल्या कुठे.? याकडे इलेक्शन कमीशन कडे कुठलेही उत्तर नाही. आपण नेहमी सोशल मीडिया वरती बातम्या पाहत असतो की काही खाजगी काळातून ईव्हीएम मशीन ने आण करत पकडले जात आहेत.

मग या ईव्हीएम मशीन यांच्याकडे आल्या कशा याचा कोणताही खुलासा होत नाही. याचे इलेक्शन कमिशन यांच्याकडे कोणतेही उत्तर नाही.

ईव्हीएम वरून मतदान होऊनही नये 20 ते 30 दिवस निकाल जाहीर करायला वेळ का घेतला जातो..? ईव्हीएम मशीन ह्या दोन कंपन्या तयार करत असून त्या मशीनवर प्रोग्राम सुद्धा सेट केला जाऊ शकतो यामध्ये हॅकिंगची सुद्धा गरज नाही. आणि या कंपन्यावरती बीजेपी चे चार डायरेक्टर म्हणून काम करत आहेत. यामध्ये कुठलेही पारदर्शकता नाही. निवडणूक बॅलेट पेपरवर होऊ शकते मग अशा evm तयार करणाऱ्या कंपनी वरती का विश्वास ठेवावा व का त्यांना हे काम का द्यावे…?

अमेरिका, जपान, चीन या प्रगत राष्ट्रांमध्ये सुद्धा मतदानासाठी ईव्हीएम चा वापर केला जात नाही मग इथे का…? Video Facebook related to Evm

ही माहिती वाचा ..* 👇🏻

भारतीय दंड संहिता कलम 504 link  

जर कोणी मनुष्याला क्रोध येईल अशा रीतीने वर्तवणूक केल्यास 504 कलम लागतो..

माहिती वाचा शेअर करा. Video Facebook related to Evm

आज सोशल मीडियावर ईव्हीएम संदर्भातले व्हिडिओ लेख दाखवले जात नाही. त्याचा रिच कमी केला जात आहे, तसेच ईव्हीएम वर सामान्य जनता व वकील दिल्ली येथे आंदोलन करत आहे त्याची मेन स्ट्रीम मीडिया कुठेही बातमी देत नाही यावरून संशय अजून बळकट होत आहे.

Important Link : Video Facebook related to Evm

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *