15 Lakh PPF चे आणि फायदे काय आहेत? जाणून घ्या ? : What are PPF and Benefits?
पीपीएफ अर्थात पब्लिक प्रायव्हेट फंड ही एक बचत योजना असून या योजनेद्वारे दीर्घ मुदतीसाठी उत्तम व्याजदर प्राप्त करता येतो आणि त्याच सोबत या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर कर वसूल देखील उपलब्ध आहे. ( What are PPF and Benefits? )
PPF खाते उघडण्याचा सल्ला : PPF Account Opening Advice :
यामुळेच गुंतवणूक सल्लागार देखील पीपीएफ खाते उघडण्याचा सल्ला आवर्जून देतात ही योजना 1968 साले अस्तित्वात आली या योजनेबद्दल जाणून घेऊया.
PPF खाते उघडण्याचा पद्धत. : Procedure for opening PPF account.
- सर्व राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये पोस्टमध्ये आणि प्रमुख खाजगी बँकांमध्ये पीपीएफ खाते उघडता येते.
- अनेक बँकांनी आता ऑनलाईन पद्धतीने पीपीएफ खाते उघडण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे किमान शंभर रुपये भरून हे खाते उघडता येते.
People Also Ask Post :
- दिव्यांगांसाठी मोफत ई-रिक्षा योजना / संपूर्ण माहिती वाचा
- ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम योजना संपूर्ण माहिती | Rural Water Supply Programme Scheme
- प्रत्येक हॉस्पिटल व नर्सिंग होम मध्ये खालील सुविधा असणे बंधनकारक.
- What are PPF and Benefits?
PPF खाते उघडण्याचा कर सवलत फायदे कशी मिळते जाणून घ्या. : Know how the tax relief benefits of opening a PPF account. :
- प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत या योजनेत केली जाणारी गुंतवणूक ही कर सवलती प्राप्त आहे.
- यातील गुंतवणूक ची वार्षिक कमाल मर्यादा ही दीड लाख असल्यामुळे यात दीड लाख रुपये भरून पूर्ण सूट मिळवता येते.पंधरा वर्षाचा कालावधी असल्याने तसेच सात वर्षाचा लोकीं कालावधी असल्याने दीर्घकालीन गुंतवणुकीची गरज पुरवली जाते.
PPF खाते उघडण्याचा निवृत्तीनंतरच्या जीवनात करमुक्त उत्पन्न मिळते. Opening a PPF account provides tax-free income in post-retirement life.
सरकारचा पाठिंबा असल्याने या खात्यातील रक्कम बुडण्याची भीती नसते पीपीएफ खाते पोस्ट ऑफिस राष्ट्रीयकृत बँका निवड खाजगी बँकांमध्ये उघडता येते.
PPF खाते यात गुंतवणूक चे काय फायदे आहेत ते जाणून घ्या. : What are PPF and Benefits?
ही सरकारी योजना असल्यामुळे अत्यंत सुरक्षित आहे या खात्यावर जमा होणारी व्याज हे चक्रवाढ पद्धतीने जमा होते त्यामुळे दिव्य काळात याच परतावा मोठा मिळतो.
People Also Ask Post :
- घरच्या घरी बसून PM-KISAN लाभार्थी स्थिती कशी पहावी ? | PM Kisan Beneficiary Status Check
- ग्राहक मंचात तक्रार कशी दाखल करावी? How to Lodge Complaint in Consumer Forum ?
- Bal Sangopan Yojana 2023 In Marathi बाल संगोपन योजना आजच नोंदणी करा.
PPF खाते उघडण्याचा याची रचना कशी आहे जाणून घ्या. : Know how it is structured to open a PPF account.
पी पी एफ ची मुदत ते पंधरा वर्षाचे आहे कोणत्याही वयातील व्यक्तीच्या पीपीएफ खाते उघडता येते हे खाते चालू ठेवण्यासाठी दरवर्षी या योजनेत किमान पाचशे रुपये भरणे गरजेचे आहे वर्षाकाठी कमाल दीड लाख रुपयांपर्यंत रक्कम भरता येते खाते सुरू होऊन सात वर्षे झाल्यानंतर मुदतपूर्व पैसे काढण्याच्या या योजनेत मुभा आहे.
Important Links :
Notification (जाहिरात) | Click Here |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | Click Here |
Join Us On WhatsApp | Click Here |
Join Us On Telegram | Click Here |
Join Us On Facebook | Click Here |
What are PPF and Benefits? Important Pdf | Click Here |
What are PPF and Benefits? Download PDF | Click Here |
People Also Ask Post :
- Mahadbt Farmer Tractor Anudan Yojana | कृषी यांत्रिकीकरण ट्रक्टर अनुदान योजना
- Bank संबंधित सर्व प्रकारचे अर्ज | All Types of Bank Related Applications
- सावधान ह्या 4 Apps मुळे आपले बँक खाते होऊ शकते क्षणभरात खाली | Beware these Apps Can take Your Bank Account Down in no Time