प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PM FME)

महाराष्ट्र शासन कृषी विभाग. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय धुळे. केंद्र शासन सहाय्यीत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PM FME) |Prime Minister Formalization of Micro Food Processing Enterprises

Prime Minister Formalization of Micro Food Processing Enterprises
Prime Minister Formalization of Micro Food Processing Enterprises

खालीलपैकी कोणताही उद्योग करा आणि वैयक्तिक सबसिडी 10 लाख व गटामार्फत  सबसिडी 3 कोटीपर्यंत मिळवा.

स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करणेसाठी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना जाहीर केली आहे या योजने अंतर्गत स्वतःचा प्रक्रिया उद्योग सुरू/विस्तार करण्यासाठी ३५% किंवा १० लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे.*

योजनेचे नाव : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PM FME)

पात्र लाभार्थी :

शेतकरी, युवक, उद्योजक, शेतकरी कंपन्या, शेतकरी बचतगट, महिला बचतगट, विविध कार्यकारी संस्था

योजने अंतर्गत समाविष्ट प्रक्रिया उद्योग.

१. *दूध प्रक्रिया* : खवा, बर्फी, पेढे, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, ताक, दही, तूप, लस्सी इ.

२. *मसाले प्रक्रिया* : चटणी मसाला, कांदा-लसूण मसाला, मालवणी मसाला, मटण-चिकन मसाला, गोडा मसाला.

३. *चटणी प्रक्रिया* :शेंगदाणा चटणी, खोबरे चटणी, कारळ्याची चटणी, जवसाची चटणी.

४. *तेलघाणा प्रक्रिया* : शेंगदाणा, सोयाबीन, सुर्यफुल, तीळ, बदाम व सर्व प्रकारची तेल उत्पादने.

५. *पावडर उत्पादन प्रक्रिया*:काश्मिरी मिरची, लवंगी मिरची, स्पेशल मिक्स, जवारी मिर्ची, धना, जिरा, गुळ, हळद इ. Link 

६. *पशुखाद्य निर्मिती*: मक्का चुनी, गहू आटा, सरकी पेंड, गोळी पेंड, भरड धान्य इ.

७. *कडधान्य प्रक्रिया* : हरभरा व इतर डाळी(पॉलिश करणे), बेसन तयार करणे इ.

८. *राईस मिल*: चिरमुरे, तांदूळ, पोहा प्रक्रिया इ.

९. *बेकरी उत्पादन प्रक्रिया* : Link 

बिस्कीट, खपली गहू बिस्कीट, मैदा बिस्कीट, नानकटाई, क्रीमरोल, म्हैसूर पाक, केक, बर्फी, खारी, टोस्ट, ब्रेड, बनपाव, शेव, फरसाण, चिवडा, भडंग, केळी चिप्स, बटाटा चिप्स, फुटाणे, चिरमुरे इ.

वरीलपैकी कोणताही उद्योग सुरू करण्यासाठी यांच्याशी संपर्क साधावा..


प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनासाठी (PM FME) ऑफिस पत्ता- तालुका कृषी अधिकारी कार्यालय Link 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: हे तुम्ही copy करू शकत नाही !