शेअर मार्केट” आणि “फॉरेक्स ट्रेडिंग Shear Market And Forex Trending

बातमी आहे शेवगाव शहराची आजचे सक्रिय गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांना ट्राय-अँड-ट्रू ब्लू चिप स्टॉक्सपासून ते वेगवान Shear Market And Forex Trending मार्केट्सपर्यंत वाढत्या संख्येने ट्रेडिंग साधनांमध्ये प्रवेश आहे. या तालुक्यात Shear Market And Forex Trending” च्या नावाखाली गंडा घालणारी टोळी सक्रिय झालेली आहे.

बातमी आहे शेवगाव शहराची Shear Market And Forex Trending

शेवगांव ( प्रतिनिधी ) ता. 19 मार्च 2024 मंगळवार या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगांव शहरामध्ये सध्या “शेअर मार्केट” आणि “फॉरेक्स ट्रेडिंग” च्या नावाखाली कोट्यवधी रुपयांना गंडा घालणारी टोळी सक्रिय असून अधिक परतावाचे आमिष दाखवून ते नागरिकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडतात.

दरम्यान, शेवगांव शहरात सध्या लाखाला आठ ते दहा हजार रुपये व्याज देण्याचे आमिष दाखवून लाखो -करोडो रुपये नागरिकांकडून जमा करून भुलथापा देऊन सुरुवातीला दोन-चार महिने परतावा दिला जातो.

त्यानंतर गाशा गुंढाळून पोबारा केला जातो. या दोन-चार महिन्यात अशा अनेक घटना घडल्या असून नागरिकांनी सतर्क होण्याची गरज आहे. असेच एक ताजे उदाहरण म्हणजे दीपक चव्हाणने मातृतीर्थ सिंधखेडराजा अर्बन क्रेडिट सोसायटी मध्ये एफडी जमा करून आणि आरडीएम एक्सचेंज मध्ये पैसे गुंतवन्याचे सांगून पलायन केले. Shear Market And Forex Trending

त्याने सुद्धा असेच अधिक परतव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये जमा करून तीन-चार महिन्यातच तालुक्यातील पूर्व भागात सी. के. , डी. के. , बी. के. , एम. के. , पि. के. अशा बोगस नावांनी गाशा गुंढाळून पोबारा केल्याची माहिती आहे. म्हणून सरकारी यंत्रणानीं आर्थिक गुन्हे शाखा { सक्त वसुली संचालनालय } उर्फ ई. डी. सायबर क्राईम एल. सी. बी. आदी सरकारी यंत्रणांनी याकडे जातीने लक्ष घालून या भामट्यांच्या मुसक्या आवळून गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून देण्यास मदत करावी. Shear Market And Forex Trending

विशेष बाब Shear Market And For ex Trending

*शेवगाव पोलीस स्टेशनच्या सूचना भलकावर स्पष्ट शब्दात लिहिले आहे शेअर मार्केट ऑनलाईन मार्केट क्रिप्टो करन्सी बिटकॉइन आर. एम. डी. अश्या विविध आर्थिक कंपन्यांकडून फसवणूक झालेले लोकांनी तक्रारी घेऊन येऊ नये???*

ताजा कलम Shear Market And For ex Trending

सरकारी यंत्रणा यांच्याकडून चिरीमिरी तर घेत नसेल? एवढे बिनधास्तपने भामटे गोरगरीब, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिक दोन पैंसे मिळवण्यासाठी गुंतवणूक करतात आणि हे भामटे त्यांच्या हातावर तुरी देऊन पोबारा करतात. हे सर्व होत असताना, कोट्यवधी जमा करून खुशाल गंडा घालून पळून जातात. यांची चौकशी होत नाही का?, कोट्यवधीचे ट्रांजेक्शन आयकर विभाग, आर्थिक गुन्हे शाखा आणि संबंधित विभागाला दिसत नाही का? असे असताना सुद्धा जर काहीच कारवाई होत नसेल तर या सरकारी यंत्रणांचे हात यात बरबटलेले तर नसेल अशीच शंका सर्वसामान्य जनतेच्या मनात उपस्थित होत आहे.

थांबा मी माझ्यावालं वावर विकतो पण तुमच्या पैशांची परतफेड करतो लोकांचे पैसे काय तुझं वावर विकायला तु गोळा केले होते का ??? गुंतवणूक दारांचा संतप्त सवाल. Shear Market And Forex Trending

अविनाश देशमुख शेवगांव

सामाजिक कार्यकर्ता.

Shear Market And Forex Trending Important Link

You Tube Channel Link

WhatsApp Channel Link

Instagram Channel Link

Journalist पत्रकार बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Facebook Channel Link

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *