तुमचं नाव मतदार यादीत आहे का ? तपासा Voter Helpline App वर

तुमचं नाव मतदार यादीत आहे का ? तपासा Voter Helpline App वर

तुमचं नाव मतदार यादीत आहे का ? तपासा Voter Helpline App वर

Voter Helpline App : नवीन मतदारांची नोंदणी, मतदार यादीतील लोकसंख्येच्या तपशिलांची दुरुस्ती, Voter Helpline App मतदार यादीतील नावांचा शोध ‘वोटर्स हेल्पलाइन’ App वरून खात्री करता येणार आहे. चला तर मग  ची सविस्तर माहिती जाणून घेऊया ?

 

Gramin Batmya न्यूज नेटवर्क : आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही आणि तेही अचूक आहे किंवा नाही, हे तपासण्यासाठी आता कुठेही आण्याची गरज नाही, तर ‘वोटर्स हेल्पलाइन’ या मोचाइल अॅपवर जाऊन घरबसल्या त्याची खात्री करता येणार आहे.

डाउनलोड करा Voter Helpline App

मतदारांना त्यांची मतदार म्हणून नोंदणी झाली आहे का नाहीं, तसेच नोंदणीनंतर आपले नाव प्रत्यक्ष मतदार यादीत आले की नाही, हे वेळोवेळी तपासत राहणे अत्यंत गरजेचे आहे. याविषयी घरबसल्या माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ‘मतदार हेल्पलाइन अॅप सुरू केले आहे. ‘मतदार हेल्पलाइन अॅप डाउनलोड केल्यावर घरबसल्या सुविधा उपलब्ध करू शकता.

सर्च करा Voter Helpline App

मुख्य पानावर ‘सर्च युअर नेम हुन इलेक्टोरल रोल असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी एक पान तुमच्या समोर येईल.

Voter Helpline App या App च्या माध्यमातून

अनेकांना घरबसल्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. मतदारांनी जागृत राहून या App वरून स्वतःच्या माहितीची पडताळणी करत जावी. – मीनल कळसकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

  • App वर जा.
  • सुरुवातीला तुम्हाला Voter Helpline App तुमच्या मोबाइलमध्ये डाउनलोड करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला या App वर लॉगिन करावे लागेल.
  • बारकोड वापरा.

Voter Helpline App Link 

Voter Helpline App वर नाव कसे शोधाल?

मतदार ओळखपत्रावरचा बारकोड किया क्यूआर कोड स्कैन करा. आपल्या मतदार ओळखपत्राशी संबंधित तपशील लिहून किवा प्रत्यक्ष मतदार ओळखपत्र क्रमांकाचा वापर करून मतदार यादीतील आपले नाव तपासण्यासाठी पर्याय दिसतील. या माध्यमातून आपल्या आपली मतदान याद माहिती तपासता येणार आहे.

Read More : 

अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो.

Related Notification Information Pdf : Click Here
Official Website Information Link :  Click Here
Join Us On Facebook  Click Here
Join Us On Telegram  Click Here
Join Us On WhatsApp  Click Here
Join Us On Instagram  Click Here

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !