The New Generation Diamond Sees the Price of Gold at 73 Thousand : सोन्याचा भाव ७३ हजारांवर, नवी पिढी डायमंड दागिन्यांकडे चांदीचे दरही वाढतेच : लग्नसराईमुळे आणखी तेजीची शक्यता .
News Network : एकीकडे तापमानाचा पारा पुढील महिन्यातील लग्नसराईत सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्यासांठी थोडा खिशावर आणखी भार पडणार आहे. सोन्या आणि चांदीच्या दरात आता सतत वाढ होताना दिसत असून, येत्या काळात सोन्याच्या दरांमध्ये आणखी तेजीची शक्यता आहे.
हे देखील वाचा :
- Read information about gold : सोने बद्दल ची माहिती नक्की वाचा
- ऑनलाइन शॉपिंग मध्ये जगात फसवणूक होते ? Online Shopping Site Danger
- 47 ग्रामसेवकांना प्रत्येकी पंचवीस हजारांचा दंड : 47 gram sevaks fined twenty five thousand
The New Generation Diamond Sees the Price of Gold at 73 Thousand : चढतोय, तर दुसरीकडे सोन्याचा भावही वेगाने वाढत आहे. सोने केवळ भारतीयांसाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. सोने जगात सर्वांनाच हवे आहे. सराफा बाजारात पुन्हा एकदा सोन्या आणि चांदीची झळाळी वाढली आहे. आठवड्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीत पडझड झाली होती. आता सराफा बाजारात सोने ७३ हजारावर गेले आहे. चांदीचे दरही वाढले आहेत. पण आता नवी पिढी मात्र डायमंडचे दागिन्यांकडे वळली असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
७३००० रुपयांवर गेले सोने सध्या सोन्याच्या दरात दिवसेंदिवस चढ-उतार होत आहेत. अक्षय्यतृतीयेला वाढलेले दर आता कमी झाले असून, सध्या ७३,२०० रूपये तोळा याप्रमाणे दर आहे. दर स्थिर मात्र खरेदी वाढली सोन्या-चांदीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असली, तरी खरेदी मात्र जोरात सुरू आहे. ग्राहक लग्नसराई, वाढदिवस, बारसे आदी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने लोक सोने, चांदीचे दागिने खरेदी करीत आहेत.
वर्षभरात किती हजारांनी वाढले भाव? : The New Generation Diamond Sees the Price of Gold at 73 Thousand
जून २०२३ | ६३,७७० |
जुलै : २०२३ | ५९,९८४ |
ऑगस्ट : २०२३ | ५९,९३० |
सप्टेंबर : २०२३ | ५९,६६५ |
ऑक्टोबर : २०२३ | ६१,५४० |
नोव्हेंबर : २०२३ | ६२,८४२ |
डिसेंबर : २०२३ | ६४,०६३ |
जानेवारी : २०२४ | ६३,६५३ |
फेब्रुवारी : २०२४ | ६३,२३० |
मार्च : २०२४ | ७२,८५० |
एप्रिल : २०२४ | ७३,५०० |
मे : २०२४ | ७३,२०० |
सराफा व्यापारी म्हणतात : The New Generation Diamond Sees the Price of Gold at 73 Thousand
कोरोनाकाळात सोने ४८ हजार रुपये होते. आता दर ७३ हजारांवर गेल्याने लग्नकार्य व इतर सणोत्सवात सोने खरेदी करणे सामान्यांना आवाक्यावर बाहेर जात आहे. मात्र, प्रथा, परंपरेमुळे लग्न सोहळ्यात सोने खरेदी करावेच लागते. ग्राहक आवश्यकतेनुसार सोने खरेदी करतात. – सोनू सोनार, सराफा व्यावसायिक, शिरपूर
हे देखील वाचा :
- शिरपूर तालुक्यात बोगस डॉक्टर्स ह्यांचा यांचा धुमाकूळ / Shirpur Breaking News
- आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोडीद ता.शिरपूर येथे ‘मानव विकास मिशन कार्यक्रम’ अंतर्गत गरोदर महिला, बालकांची तपासणी शिबिर संपन्न.
- Breaking News | मणिपूर घटनेच्या निषेधार्थ | आदिवासी समाजाचा शिरपूर येथे जनआक्रोश महामोर्चा तर सांगवी येथे रास्ता रोको.
सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसून येत आहे. खरेदी मात्र आहे तेवढीच आहे. लग्ससराई, वाढदिवस, बारसे व अन्य कार्यक्रमांच्या निमित्ताने खरेदीत वाढ होत आहे. गुंतवणुकीच्या निमित्ताने लोकांचा कल डायमंड दागिने खरेदीकडे वाढला आहे. नवीन पिढी डायमंड दागिने खरेदीला पसंती देत आहेत. –अनिल जगदाळे, सराफा व्यावसायिक, शिरपूर
Read More :
अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो. The New Generation Diamond Sees the Price of Gold at 73 Thousand :
Related Notification Information : | Click Here |
Join Us On WhatsApp | Click Here |
Join Us On Telegram | Click Here |
Join Us On Facebook | Click Here |
Official Website Information | Click Here |
Leave a Reply