A Gathering of Doctors – शहादा येथे महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील डॉक्टर्स यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात

A Gathering of Doctors :  शहादा येथे पावरा डॉक्टर्स स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात व मोठ्या दिमाखात पार पडला.!  दिनांक २९मे २०२२ रोजी शहादा येथील मीरा प्रताप लॉन्स येथे पावरा डॉक्टर्स स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात व मोठ्या दिमाखात पार पडला.!

A Gathering of Doctors - शहादा येथे महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील डॉक्टर्स यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात

वार्षिक वर्ष २०२२ पावरा डॉक्टर्स स्नेहसंमेलन आनंद उत्साहात पार पडला.सदर स्नेहसंमेलनात महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील सुमारे १५० च्या वर पावरा-बारेला समाजातील डॉक्टर्स सहभागी झाले.

A Gathering of Doctors – शहादा येथे महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील डॉक्टर्स यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात

A Gathering of Doctors : कार्यक्रम ची सुरुवात गिरहोण मातेच्या व याहा मोगी मातेच्या पारंपरिक पद्धतीने पूजन करून करण्यात आले.पावरा डॉक्टर्स स्नेहसंमेलन चे महत्त्व, कार्यपद्धती व प्रस्तावना डॉ.विजय पवार यांनी केली, गिरहोण मातेविषयी संपूर्ण संकलित व ऐतिहासिक माहिती डॉ.चंद्रकांत बारेला ह्यांनी केले.

सूत्रसंचालन डॉ.मनोज पावरा, डॉ.सचिन पावरा व डॉ.स्वाती पावरा यांनी केले. A Gathering of Doctors :

या कार्यक्रमात पावरा समाजाचे वरीष्ठ निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ.उदयसिंग पावरा यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तसेच डॉ.महेंद्र चौहान, डॉ.चंद्रकांत बारेला, व डॉ.अर्जुन पावरा यांना विशेष कर्तृत्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सुमारे २५ डॉक्टरांना त्याच्या पदव्युत्तर पदवी संपादन केल्या बद्दल गौरविण्यात आले.

समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या १२ वरीष्ठ डॉक्टर्सना आदर्श डॉक्टर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर सन्मानित डॉक्टर्स ची माहिती डॉ.मणीलाल शेल्टे यांनी दिली. या कार्यक्रमात वीर आदिवासी क्रांतिकारक चे जिवंत देखावा डॉ.हिरा पावरा, डॉ.जितेंद्र भंडारी, डॉ.राकेश पावरा यांनी सादर केले.

सर्व सन्मानीय डॉक्टर्स साठी मनोरंजक खेळाचे आयोजन डॉ.कृष्णा पावरा, डॉ.विरेंद्र पावरा, डॉ.अजय पावरा, डॉ.संजय पावरा यांनी केले. A Gathering of Doctors

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी डॉ.विजय पवार, डॉ.कांतीलाल पावरा, डॉ.मणीलाल शेल्टे, डॉ हिरा पावरा, डॉ.जितेंद्र भंडारी, डॉ.राहुल वळवके, डॉ.गणेश पवार, डॉ.बलराज पावरा,डॉ गोविंद शेल्टे , डॉ.भगवान खेडकर, डॉ.नितीन पवार, डॉ.क्षितिजा पावरा, डॉ.पल्लवी पावरा, डॉ.संजय पावरा, डॉ.गणेश पावरा, डॉ.भरत पावरा, डॉ.अविनाश तडवी, डॉ.गोपाल रावताळे, डॉ.रोहित पावरा, डॉ.रतीलाल पावरा, डॉ.रिमान पावरा, डॉ.शशिकांत खैरनार आदीने मेहनत घेतली.

सर्व उपस्थित मान्यवर डॉक्टर्स चे आभार डॉ.जितेंद्र भंडारी यांनी मानले.

Important Links

Notification (जाहिरात) येथे क्लिक करा 
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Facebook येथे क्लिक करा
 Pdf येथे क्लिक करा 
Download PDF येथे क्लिक करा 

Related Informational Post :

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *