Aadhar Card Update : बाबत अतिशय महत्त्वाची बातमी | Best Information.

नमस्कार मित्रानो आज मी तुम्हाला आधार अपडेट विषयी माहिती सांगणार आहे. १० वर्षांनंतर आधार अपटेड करणे आवश्यक नागरिकांनी त्यांच्या आधार कार्डवरची जैवसांख्यिक माहितीत दर दहा वर्षांनी सुधारणा करण्यासंदर्भात शासनस्तरावर परिपत्रकाद्वारे शिफारस करण्यात आली आहे. वैयक्तिक महिती अपडेट ठेवण्यास त्यामुळे मदत मिळते. 


‘आधार’ला दहा वर्षे झाली; अपटेड केले का?

प्रत्येक नागरिकाला आधार कार्डवरची जैवसांख्यिक माहिती दर दहा वर्षांनी सुधारित करणे अनिवार्य झाले आहे. मात्र, अनेक नागरिक या सुधारणा वेळेत करीत नसल्याने बऱ्याचदा त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. कित्येक वर्षे आधार कार्ड अपडेट न केल्यास आपल्या वयाची नेमकी वर्षे, तसेच रहिवासाचा पत्ता आणि अन्य जैवसांख्यिक माहिती अपडेट होत नाही. त्यातून अनेक समस्या निर्माण होतात.


आधार कार्ड ऑनलाइन अपडेट.

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही तुमचे आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करू शकता. वेबसाइटवर, तुम्ही ‘अपडेट आधार’ टॅबवर क्लिक करू शकता आणि तुमचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सूचनांचे अनुसरण करू शकता. तुमचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि इतर तपशील देणे आवश्यक आहे.

आधार कार्ड डाउनलोड.

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही तुमचे आधार कार्ड ऑनलाइन डाउनलोड करू शकता. वेबसाइटवर, तुम्ही ‘आधार डाउनलोड करा’ टॅबवर क्लिक करू शकता आणि तुमचे आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी सूचनांचे अनुसरण करू शकता. तुमचे आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि इतर तपशील प्रदान करणे आवश्यक आहे.

आधार कार्ड स्थिती.

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही तुमच्या आधार कार्डची स्थिती ऑनलाइन तपासू शकता. वेबसाइटवर, तुम्ही ‘आधार स्टेटस तपासा’ टॅबवर क्लिक करू शकता आणि तुमच्या आधार कार्डची स्थिती तपासण्यासाठी सूचनांचे अनुसरण करू शकता. तुमच्या आधार कार्डची स्थिती तपासण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि इतर तपशील प्रदान करणे आवश्यक आहे.

आधार अपडेट कोठे कराल? कागदपत्रे काय आवश्यक ?

आधार कार्ड काढताना ओळखीच्या पुराव्यासाठी १८ प्रकारची कागदपत्रे स्वीकारली जातात. नातेसंबंधाच्या पुराव्यासाठी १४, जन्मतारखेसाठी १५ आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी जवळपास ४३ प्रकारच्या कागदपत्रांचा आधार घेतला जातो. भारत सरकार बोटांचे ठसे, पत्ता अद्ययावतीकरण गरजेचे स्थलांतरासह, रहिवासी पत्ता, मोबाइल क्रमांकामध्ये अनेकदा आपण बदल करतो. प्रसंगी ई-मेल आयडीमध्येही बदल केले जातात. त्यामुळे या वैयक्तिक कारणांसह बोटांचे ठसे व चेहऱ्यामध्ये बदल होत असतात. नात्यांची स्थितीही ही कन्येचा विवाह झाल्यानंतर बदलते. ऑनलाइन पद्धतीने रहिवासी थेट पोर्टलवर जैवसांख्यिक सुधारण्यासाठी नोंदणी करू शकता. पोर्टलवर लॉगिन करण्यासाठी आधार क्रमांक, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आवश्यक असतो.

पहिल्यांदाच आधार काढताय?

आधार कार्डसाठी नोंदणी मोफत आहे. अर्ज घेण्यापासून हातांचे ठसे, आयरिस नोंदविणे, फोटो काढणे यासारख्या कुठल्याही गोष्टीसाठी पैसे देण्याची गरज नाही. आधार कार्ड नोंदणीसाठी आवश्यक अर्ज पूर्ण भरून नोंदणी केंद्रावर जमा करता येतो. मुलांचे आधार अपडेट कधी कराल? आधार कार्ड हे त्यानंतर निष्क्रिय होते. पालक त्यांच्या नवजात मुलाचे रुग्णालयातील डिस्चार्ज प्रमाणपत्र आणि पालकापैकी एकाचे आधार कार्ड सादर करून बाल आधार कार्डसाठी अर्ज करू शकतात. ५ वर्षांनंतर मुलाची बायोमेट्रिक पडताळणी करणे आवश्यक आहे. अन्यथा मुलांचे

काय म्हणतात अधिकारी?
आधार कार्डमधील माहिती ही अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. त्याबाबत शासन परिपत्रकानुसार शिफारस करण्यात आलेली आहे. सोबतच तांत्रिक घोळ टाळण्यासाठी व, महत्त्वाच्या कामात प्रसंगी त्यामुळे निर्माण होणारी समस्या टाळण्यासाठी आधार अपडेट अत्यंत गरजेचे आहे.


मी आधार कार्ड ऑनलाइन कसे अपडेट करू शकतो?

तुम्ही सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल (SSUP) मध्ये तुमचा पत्ता ऑनलाइन अपडेट करू शकता. आधारमधील लोकसंख्या तपशील (नाव, पत्ता, डीओबी, लिंग, मोबाइल क्रमांक, ईमेल) तसेच बायोमेट्रिक्स (बोटांचे ठसे, बुबुळ आणि छायाचित्र) यासारख्या इतर तपशीलांसाठी तुम्हाला कायमस्वरूपी नावनोंदणी केंद्राला भेट द्यावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !