Aaple Sarkar New Official Website E Parwana : आपले सरकार चे नवीन संकेत स्थळ इ परवाना : संपूर्ण माहिती जाणून घ्या ?
नमस्कार मित्रानो. तुम्हाला पाहिजे अशी माहिती मी देत आहे. ती म्हणजे आपले सरकार चे नवीन संकेत स्थळ इ परवाना : या website चे काय आहे विशीष्ट आहे. तसेच या e-parwana ची संपूर्ण माहिती जाणून घ्या ?
काय आहे Aaple Sarkar New Official Website E Parwana
कृषीप्रधान भारत देशाच्या (e-parwana) संकेत स्थळ Aaple Sarkar प्रशासनात स्वतंत्र कृषी मंत्रालय आणि स्वतंत्र आहे या साठी ई-परवाना आहे. या site वर आता नाव्नीन माहिती अपडेट होणार असून लवकरच चालू होण्याची शक्यता आहे. तसेच या site चे नवीन उजर आय दि असेल सांगण्यात येत आहे. e-parwana नवीन संकेत स्थळ. शासनाने e-parwana संकेत स्थळ बंद करून एक नवीन असे संकेत स्थळ Aaple Sarkar म्हणून विकसित केले आहे.
हेही वाचा :
- Aaple Sarkar Portal वर करा तक्रार २१ दिवसांत मिळेल समाधान.
- आपले सरकार सेवा केंद्र वर तक्रारी कशी करावी. / Aaple Sarkar Complaint
- Aaple Sarkar Portal वर ऑनलाइन तक्रार कशी करावी संपूर्ण माहिती वाचा.
नोंदणी. Aaple Sarkar New Official Website E Parwana
राज्यातील शेतकरी बांधवांना आता ऑनलाईन द्वारे सर्वच बी बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशक विक्री तच केंद्राचे परवाने या नवीन संकेत स्थळावर नोंदणी करून परवाना प्राप्त करून घेणे अनिवार्य केले आहे. म्हणून आताच तयारीला रहा. तुम्हाला देखील नोंदणी करावे लागेल,
Aaple Sarkar New Official Website E Parwana संकेत स्थळावर.
Aaple Sarkar New Official Website E Parwana संकेत स्थळावर व्यवस्थित नोंदणी केल्यानंतर तसेच कृषी विभागाचे ऑन लाईन तपासणी नंतर आणि विक्री केंद्र परवाना संकेत स्थळावरून प्राप्त करून घेता येईल. असे स्पष्ट म्हटले आहे. तरी अजून राज्यातील कित्येक शेतकरी बांधवाना या बद्दल माहिती देखल नाही .तरी नवीन संकेत स्थळ उपलब्द करून देणार आहे.
Aaple Sarkar New Official Website E Parwana लागणारे कागदपत्रे.
आपले सरकार e-parwana पोर्टलवर कृषी केंद्र परवाना तयार करण्या करीता आवश्यक असे लागणारे कागदपत्रे.
- 1.पॅन कार्ड
- 2.आधार कार्ड
- 3.( ग्रा.प/ नगर पंचायत/नगर परिषद) जागेची ना हरकत प्रमाणपत्र
- 4.ग्रा प ठराव
- 5.जागेचा 8 अ
- 6.टॅक्स पावती
- 7.भाडे करारनामा किंवा संमतीपत्र
- 8.शैक्षणिक अहर्ता, मार्कशीट व डिग्री/ डिप्लोमा सर्टिफिकेट
- 9.पास पोर्ट साईझ फोटो-1
- 10. कोऱ्या कागदावर सही(सॉक्षरी) चा नमुना
- 11.शॉप ऍक्ट परवाना
- 12. (ल्याटीट्युड व लॉंगीट्युड नंबर) विक्री केंद्र फोटो
- 13. (ल्याटीट्युड व लॉंगीट्युड नंबर असलेला) गोदाम चा फोटो
- 14.परवाना (लायसन)
- 15.जबाबदार व्यक्ती स्टंप पेपर विहित नमुण्यात
- 16.मोबाईल नंबर
- 17.मेल आयडी
- 18.विक्री केंद माहिती लांबी मीटर मध्ये—–रुंदी मिटर मध्ये—— उंची मीटर मध्ये—- एकूण स्केवर मीटर मध्ये
- 19.गोदाम माहिती लांबी मीटर मध्ये— रुंदी मिटर मध्ये उंची मीटर मध्ये— एकूण स्केवर मीटर-
- 20.इ-चलान
हेही वाचा :
- आयुष्मान कार्डचे नवे पोर्टल सुरु Beneficiary NHA gov in login
- दोन लाखांचा विमा विनामूल्य इ श्रम पोर्टलवर नोंदणी
- महाडीबीटी शेतकरी योजना नोदणी पोर्टल. MahaDBT Farmer Registration Login In Marathi
- ग्रामीण भागातील मागासवर्गीय महिलांना शिलाईयंत्र / पिकोफॉल मशीन मिळेल : Samaj Kalyan Vibhag Yojana Maharashtra
टिप:- तुम्हाला वरील सर्व माहिती ही Aaple Sarkar e-parwana पोर्टलवर भरणा करून आणि सर्व कागदपत्रे हे pdf स्वरूपात अपलोड करने आवश्यक असल्यामुळे झेरॉक्स प्रति चांगल्या प्रकारे प्रिंट वरून Scan करून अपलोड करावे लागेल.
Read More :
अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो.
Related Notification Information : | Click Here |
Join Us On WhatsApp | Click Here |
Join Us On Telegram | Click Here |
Join Us On Facebook | Click Here |
Official Website Information | Click Here |