महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम लोक न्यायालय नव्या रूपात : Mahatma Gandhi Tantamukt Village Campaign People’s Court in new form:

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम लोक न्यायालय नव्या रूपात : Mahatma Gandhi Tantamukt Village Campaign People's Court in new form:

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम शासन निर्णय : Mahatma Gandhi Tantamukt Village

Mahatma Gandhi Tantamukt Village Campaign People’s Court in new form : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम लोक न्यायालय नव्या रूपात :  महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन निर्णय क्रमांक एम आय एस : 1007 सी आर 238 /पोल 8, मंत्रालय मुंबई 400032, दिनांक 19 जुलै 2007

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम भारताची लोकसंख्या किती आहे ? Mahatma Gandhi Tantamukt Village

भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत जगामध्ये दुसरा क्रमांक असलेल्या या राष्ट्राचा सन 2001 जनगणनेनुसार 102.86 कोटी लोकसंख्येत महाराष्ट्राची लोकसंख्या 9. 68 कोटी 9.4 टक्के इतकी आहे.

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम तंटे व खटल्यांचे प्रमाण किती आहे ? Mahatma Gandhi Tantamukt Village

राज्यामध्ये अनेक धर्म पंथ अठरापगड जाती उपजाती चे लोक तसेच अनेक प्रकारचे व्यवसाय व्यापारी व उद्दीन करणारे लोक याशिवाय स्थित विस्थापित व स्थलांतरित अशा अनेक घटकाचे लोक आपल्या परंपरा चालीरीती सण उत्सव वेशभूषा विचार करणे इत्यादी शहरात असून एक बहुत समाज त्यातून प्रतिबिंब होतो. उपरोक्त विविधता व प्रचंड लोकसंख्या यामुळे राज्यांमधील तंटे व खटल्यांचे प्रमाणही मोठे आहे.

संबंधित लेख : 

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम लोक न्याय व्यवस्थे कशी आहेत? Mahatma Gandhi Tantamukt Village

राज्यात विविध स्तरावरील न्यायालयामध्ये दिवाणी व फौजदारी स्वरूपाचे दावे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहेत न्याय व्यवस्थेवरील खटल्यांचा भार दिवसेंदिवस वाढत आहे अशा परिस्थितीमध्ये लोकांना लवकरात लवकर व कमी खर्चात न्याय मिळवून देण्यासाठी पर्यायी व्यवस्थेच्या आवश्यक तिच्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालय व केंद्र शासनाकडून यापूर्वी काही पर्यायी न्याय व्यवस्था स्थापन करण्यात आल्या आहेत.

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम तंटे निकाली काढण्यासाठी पर्यायी व्यवस्था कधी करण्यात आली ? Mahatma Gandhi Tantamukt Village

तंटे निकाली काढण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून सन 1980 मध्ये लोकन्यायालय याची स्थापना करण्यात आली. तालुका व गाव पातळीवर लोकन्यायालय भरवून जलद गतीने खटले निकाली काढण्याचे काम त्या मार्फत केले जाते. ॲड झाले मग विरुद्ध केंद्र शासन या याचिकेमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने कोर्टामध्ये प्रलंबित खटले कमी करण्यासाठी सिव्हिल प्रोसिजर कोड कलम 89 मध्ये योग्य ते बदल करून अल्टरनेटिव दिसोल्युशन सिस्टम सारखी प्रभावी यंत्रणा राबवण्यात निर्णय घ्यावा असे केंद्र शासनाचे निर्देश दिले होते.

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम तंटे सोडविण्याचे हे नवीन माध्यम कशे आहे ? Mahatma Gandhi Tantamukt Village

त्यामुळे पर्यायी तंटा निवारण पद्धती ADR ही व्यवस्था सध्या नव्याने अस्तित्वात आली असून तंटे सोडविण्याचे हे नवीन माध्यम अलीकडच्या काळात प्रभावी होत आहे. सदर प्रणालीद्वारे चांगल्या वातावरणात व परस्परांमध्ये तेढ निर्माण न होता तंटे मिटविले जातात तसेच केंद्र शासनाने सन 1992 मध्ये मोठ्या प्रमाणावरील न्यायालयीन प्रकरणाचे निर्यातीसाठी 450 फास्ट ट्रॅक कोर्ट ची निर्मिती केली आहे.

संबंधित लेख : 

  • महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान pdf Link 
  • महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम कधीपासून सुरू झाली link 
  • तंटामुक्ती अर्ज नमुना, तंटामुक्त समिती सदस्य
  • तंटामुक्ती अध्यक्ष पात्रता Link, तंटामुक्त समिती शासन निर्णय.

गाव पातळीवर छोट्या-छोट्या कारणावर तंट्यांची सुरुवात होते त्यामुळे सर्व आधीच अशा लोकांचा सहभाग असतो छोट्या तंट्याचे पुढे मोठ्या तंट्यात रुपांतर होते अशा मोठ्या तंट्याचा अनेक लोकांचा सहभाग येतो कधी कधी दिवाळीत अंड्यातून फौजदारी तंटे निर्माण होतात.

तंटामुक्ती अध्यक्ष निवड पात्रता. : Mahatma Gandhi Tantamukt Village

छोट्या कारणावरून निर्माण झालेला तंटा मोठा होऊन पुढे फौजदारी तंटा बनतो व त्यातून कुटुंबाची समाजाची व गावाची शांतता धोक्यात येते पर्यायाने असे तंटे मिटविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा वरील व न्यायिक यंत्रणेवरील ताण वाढतो.

त्यासाठी तंटे मिटवणे करिता लोकन्यायालय व एडीआर सारखी पर्यायी व्यवस्था उपलब्ध असली तरीही तंटे निर्माण होऊ नयेत व निर्माण झालेले तंटे गावपातळीवर मिटवण्यासाठी व्यापक मोहीम फलदायी ठरेल अशी मोहीम लोकसहभागातून राबवल्यास प्रभावी ठरू शकेल.

याचा विचार करून गावपातळीवर लोकसहभागातून सौंदर्या पूर्ण व सलोख्याचे वातावरण निर्माण करून त्याद्वारे आपापसातील तंटे सोडवण्यासाठी मोहीम आखण्यात संबंधी राज्यशासनाने उपमुख्यमंत्र्यांचे उपसचिव यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट नेमला होता अभ्यास गटाचा अहवालात मोहीम आखणे अंमलबजावणी व पुरस्कार योजनेचा आराखडा दिलेला आहे.

Read More : 

अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो.

Related Notification Information  Click Here
Join Us On WhatsApp  Click Here
Join Us On Telegram  Click Here
Join Us On Facebook  Click Here
Official Website Information  Click Here

 

 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *