आपले सरकार तक्रार संबंधित माहिती. Aaple Sarkar Portal
अतिशय महत्त्वाचा टॉपिक वर माहिती लिहणार आहे. पण बऱ्याचदा काम करून घेण्यासाठी किंवा शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, शासकीय कर्मचारी अथवा लोकसेवक तुमचे काम आहे ते पण टाळत असतील अथवा काम करत नसतील, तुम्हाला पैसे मागत असतील किंवा तुम्हाला तर बोलत नसतील तर तुम्ही त्याची ऑनलाइन तक्रार करू शकता.
ऑनलाईन तक्रार कशी करावी.
ऑनलाइन तक्रार करण्यासाठी आम्ही स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे. ती खालील प्रमाणे.
- स्टेप १ : सर्वात पहिले अधिकृत वेबसाईट https://grievances.maharashtra.gov.in/mr /वर जाणे.
- स्टेप २ : नंतर तक्रार नोंदवा या नावावर क्लिक करा.
- स्टेप 3 : आपला login id नंबर टाका. ( मोबाईल नंबर )
- स्टेप ४ : आपला Password नंबर टाका.
- स्टेप ५ : दिलेला captcha कोड टाका.
- स्टेप ६ : आपले संपूर्ण नाव आणि पत्ता टाका.
- स्टेप ७ : तक्रारी तपशील मध्ये तक्रारी लिहा.
- स्टेप ८ : दिलेला captcha कोड टाका आणि पूर्वावलोकन नावावर क्लिक करा.
- स्टेप ९ : आपली तक्रार नोंदणी झाली. टोकन नंबर प्रिंट करून घ्या.
वरील स्टेप बाय स्टेप माहिती दिल्याप्रमाणे आपली तक्रार जिल्ह्याला किंवा महराष्ट्र राज्याच्या मंत्रालयात आपले सरकार च्या ऑनलाइन तक्रार पोर्टल वर तक्रार करू शकता.
आपले सरकार मोबाईल Aaps.
मोबाईल ने आपले सरकार या ॲपद्वारे ही तक्रारी करू शकतो. आता बऱ्याच चांगल्या प्रकारे घर बसल्या ऑनलाईन तक्रार करू शकता. तुम्ही केलेल्या तक्रारीवरून संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना दहा ते पंधरा दिवसांमध्ये विहित कालावधी व त्याचे निराकरण करावे लागते आणि ते केलेल्या तक्रारीवर तो अहवाल आहे. त्याची परत तुम्हाला पाठवावी लागते.
Aaple Sarkar Portal शासन निर्णय
शासन निर्णय : शासकीय अधिकाऱ्यांना विहित कालावधी निराकरण केले नाही किंवा घेतलं नाही तर त्यांना वरिष्ठ स्तरावरून कारणे दाखवा नोटीस ( शासन निर्णय आपले सरकार तक्रार निवारण प्रणाली दिनांक 24 मे 2018 आणि शासन निर्णय दिनांक 24 ऑगस्ट 2016 ) होते अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली तक्रार निवारण प्रणाली आहे जी की मुख्यमंत्र्याच्या देखणी खालीवर करते याची दरमहा मंत्रालय स्तरावर दोन तारखेला बैठक होत असते.
आपले सरकार मोबाईल Aaps डाउनलोड करा.
Online तक्रार करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम Goggle Play Store वर जायचे आहे. त्या ठिकाणी सर्च करायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला Aaple sarkar नाव टाकल्यानंतर तुम्हाला आपले सरकार फॅब्रिकेशन दिसेल. ओपन करा किंवा तुम्हाला हे अप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे.
मोबाईल आप्स वरून नोंदणी करण्यासाठी स्टेप बाय स्टेप खालील प्रमाणे माहिती दिली आहे.
- १) तुमचं नाव टाका
- २) तुमचा मोबाईल नंबर टाका .
- 3) जीमेल अकाउंट टाकून तुम्हाला अकाउंट ओपन करायचे आहे.
- ४) त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तक्रार निवारण कक्ष दिसेल.
- ५) तक्रार करायची आहे म्हणून तक्रार निवारण वर क्लिक करा,
- ६) त्यानंतर तक्रार दाखल करा म्हणून त्यावर क्लिक करा
आपले सरकार वर तक्रार कशी करावी.
मोबाईल मधून ऑनलाइन तक्रार करण्यासाठी आम्ही स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे. ती खालील प्रमाणे.
- Step १) पहिले आपले नाव लिहायचे आहे.
- Step २) त्याचा नंतर जिल्हा आणि तालुका निवडायचा आहे.
- Step 3) त्यानंतर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद आणि पोलिसांच्या तीन ऑप्शन आलेले दिसेल तुमचं जो प्रकार आहे तो निवडायचा आहे.
- Step ४) जिल्हाधिकारी तक्रारीचे स्वरुप मानले तक्रारीचे स्वरूप आहे आता यामध्ये बरेच विषय आहेत.
वरील दिलेल्या स्टेप वरून ज्या विषयी संबंधित तक्रार असेल तर 3000 शब्द लिहून. पुरावा असेल तर दोन MB पर्यंत pdf किंवा फोटो टाकू शकता.. आणि शेवटी सबमिट बाटणावर click करून सबमिट करा त्यानंतर तुम्हाला एक टोकन नं मिळेल. तो टोकन नं टाकून तुम्ही सांबाळून ठेवा. नं टाकून स्टेटस पाहू शकता.
आपले सरकार ऑनलाईन तक्रार करण्याचे लिंक.
आपले सरकार ऑनलाईन तक्रार करण्याचे मोबाईल play Store.
ऑनलाईन आपले सरकार वर तक्रार कशी करावी. PDF शासन निर्णय पहा. Aaple Sarkar Portal
Important Links
Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
Join Us On WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us On Telegram | येथे क्लिक करा |
Join Us On Facebook | येथे क्लिक करा |
येथे क्लिक करा | |
Related Download PDF | येथे क्लिक करा |
Related Informational Post :
- Aaple Sarkar Portal वर करा तक्रार २१ दिवसांत मिळेल समाधान.
- शासकीय योजना ची Online तक्रार कुठे करावी. Where to complain online about government schemes
- कोणत्याही बँकेची तक्रार येथे करा / RESERVE BANK Complaint Online
- पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींना Pesa Bond Fund Scheme दिला जातो.
- Pesa Village List Maharashtra GR And PDF
Leave a Reply