Aaple Sarkar 2024 वर ऑनलाइन तक्रार कशी करावी माहिती वाचा

Aaple Sarkar Portal ऑनलाइन तक्रार कशी करावी संपूर्ण माहिती वाचा. 
Aaple Sarkar Portal : नमस्कार वाचक बंधुनो आपल्या राज्यात लोकांच्या अनेक तक्रारी असतात, पण त्यांना योग्य तो मार्ग सांगणारे कोणी नसतात. म्हणून आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहे, Aaple Sarkar Portal वर ऑनलाइन तक्रार कशी करावी संपूर्ण माहिती वाचा. संबंधित लेख आवडल्यास आपल्या सोसिअल मेडिया ला नक्कीच शेअर करा.
Aaple Sarkar Portal ऑनलाइन तक्रार कशी करावी संपूर्ण माहिती वाचा. 

आपले सरकार तक्रार संबंधित माहिती. ( Aaple Sarkar Portal )

अतिशय महत्त्वाचा टॉपिक वर माहिती लिहणार आहे. पण बऱ्याचदा काम करून घेण्यासाठी किंवा शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, शासकीय कर्मचारी अथवा लोकसेवक तुमचे काम आहे ते पण टाळत असतील अथवा काम करत नसतील, तुम्हाला पैसे मागत असतील किंवा तुम्हाला तर बोलत नसतील तर तुम्ही त्याची ऑनलाइन तक्रार करू शकता. (Aaple Sarkar Portal)

Aaple Sarkar Portal वर ऑनलाईन तक्रार कशी करावी.

ऑनलाइन तक्रार करण्यासाठी आम्ही स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे. ती खालील प्रमाणे.

  • स्टेप १ : सर्वात पहिले अधिकृत वेबसाईट https://grievances.maharashtra.gov.in/mr /वर जाणे.
  • स्टेप २ : नंतर तक्रार नोंदवा या नावावर क्लिक करा.
  • स्टेप 3 : आपला login id नंबर टाका. ( मोबाईल नंबर )
  • स्टेप ४ : आपला Password नंबर टाका.
  • स्टेप ५ : दिलेला captcha कोड टाका.
  • स्टेप ६ : आपले संपूर्ण नाव आणि पत्ता टाका.
  • स्टेप ७ : तक्रारी तपशील मध्ये तक्रारी लिहा.
  • स्टेप ८ : दिलेला captcha कोड टाका आणि पूर्वावलोकन नावावर क्लिक करा.
  • स्टेप  ९ : आपली तक्रार नोंदणी झाली. टोकन नंबर प्रिंट करून घ्या.

वरील स्टेप बाय स्टेप माहिती दिल्याप्रमाणे आपली तक्रार जिल्ह्याला किंवा महराष्ट्र राज्याच्या मंत्रालयात आपले सरकार च्या ऑनलाइन तक्रार पोर्टल वर तक्रार  करू शकता.

आपले सरकार मोबाईल Aaps.

Android मोबाईल ने आपले सरकार या ॲपद्वारे ही तक्रारी करू शकतो. आता बऱ्याच चांगल्या प्रकारे घर बसल्या ऑनलाईन तक्रार करू शकता. तुम्ही केलेल्या तक्रारीवरून संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना दहा ते पंधरा दिवसांमध्ये  विहित कालावधी व त्याचे निराकरण करावे लागते आणि ते केलेल्या तक्रारीवर तो अहवाल आहे. त्याची परत तुम्हाला पाठवावी लागते.

Aaple Sarkar Portal  शासन निर्णय

शासन निर्णय : शासकीय अधिकाऱ्यांना विहित कालावधी निराकरण  केले नाही किंवा घेतलं नाही तर त्यांना वरिष्ठ स्तरावरून कारणे दाखवा नोटीस ( शासन निर्णय आपले सरकार तक्रार निवारण प्रणाली दिनांक 24 मे 2018 आणि शासन निर्णय दिनांक 24 ऑगस्ट 2016 ) होते अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली तक्रार निवारण प्रणाली आहे जी की मुख्यमंत्र्याच्या देखणी खालीवर करते याची दरमहा मंत्रालय स्तरावर दोन तारखेला बैठक होत असते.

आपले सरकार मोबाईल Aaps डाउनलोड करा.

Online तक्रार करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम Goggle Play Store वर जायचे आहे.  त्या ठिकाणी  सर्च करायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला Aaple sarkar नाव टाकल्यानंतर तुम्हाला आपले सरकार फॅब्रिकेशन दिसेल. ओपन करा किंवा तुम्हाला हे अप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे. तर मग डाउनलोड नावावर क्लिक करून डाउनलोडकरून घ्या.

आपले सरकार मोबाईल आप्स साठी येथे क्लिक करा.

मोबाईल आप्स वरून नोंदणी करण्यासाठी स्टेप बाय स्टेप खालील प्रमाणे माहिती दिली आहे.

  • १) तुमचं नाव टाका
  • २) तुमचा मोबाईल नंबर टाका .
  • 3) जीमेल अकाउंट टाकून तुम्हाला अकाउंट ओपन करायचे आहे.
  • ४) त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तक्रार निवारण कक्ष दिसेल.
  • ५) तक्रार करायची आहे म्हणून तक्रार निवारण वर क्लिक करा,
  • ६) त्यानंतर  तक्रार दाखल करा म्हणून  त्यावर क्लिक करा

आपले सरकार वर तक्रार कशी करावी.

मोबाईल मधून ऑनलाइन तक्रार करण्यासाठी आम्ही स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे. ती खालील प्रमाणे.

  • Step १) पहिले आपले नाव लिहायचे आहे.
  • Step २) त्याचा नंतर जिल्हा आणि तालुका निवडायचा आहे.
  • Step 3) त्यानंतर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद आणि पोलिसांच्या तीन ऑप्शन आलेले दिसेल तुमचं जो प्रकार आहे तो निवडायचा आहे.
  • Step ४) जिल्हाधिकारी तक्रारीचे स्वरुप मानले तक्रारीचे स्वरूप आहे आता यामध्ये बरेच विषय आहेत.

वरील दिलेल्या स्टेप वरून ज्या विषयी संबंधित तक्रार असेल तर 3000 शब्द लिहून. पुरावा असेल तर दोन MB पर्यंत pdf किंवा फोटो टाकू शकता आणि शेवटी सबमिट बाटणावर click करून सबमिट करा त्यानंतर तुम्हाला एक टोकन नं मिळेल. तो टोकन नं टाकून तुम्ही सांबाळून ठेवा. नं टाकून स्टेटस पाहू शकता.

आपले सरकार ऑनलाईन तक्रार करण्याचे लिंक.

आपले सरकार Status Check कसे करावे?

प्रथम तुम्ही आपले सरकार पोर्टल वर तक्रारी केले नंतर तुम्हला एक टोकन नं भेटला असेल. आपले सरकारच्या अधिकृत संकेतस्थळ वर जाऊन लॉग in व्हावे लागेल त्या नंतर तुम्हाला complaint status या नावावर क्लिक करावे लागेल, व आपले टोकन नं टाकून complaint status चेक करू शकता.

Important Links

Notification 

(जाहिरात)

     येथे क्लिक करा 
Official Website

(अधिकृत वेबसाईट)

     येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp        येथे क्लिक करा 
Join Us On Telegram      येथे क्लिक करा 
Join Us On Instagram       येथे क्लिक करा 
Join Us On Facebook      येथे क्लिक करा 

Aaple Sarkar Portal Online Complaint You Tube

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !