एस.आर.बी इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘आदिवासी संस्कृती महोत्सव’ साजरा.”
‘९ ऑगस्ट जागतिक आदिवासी’ दिनानिमित्त दहिवद येथिल एस.आर.बी इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘आदिवासी संस्कृती महोत्सव’ साजरा.” (SRB International School Adivasi Divas Sajara) शिरपुर (धुळे) – प्रतिनिधी दहिवद येथील एस.आर.बी इंटरनॅशनल स्कूलमध्ये दिनांक ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त शाळेत जागर आदिवासीं संस्कृतीचा, लोकपरंपरा, नृत्य-वाद्य, राहणीमान, शिक्षण, बोली भाषा आदी संबधित अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे…