कोडीद येथे जागतिक सिकल सेल ऍनिमिया दिवस साजरा ! Kodid Celebrating World Sickle Cell Anemia Day
Kodid Celebrating World Sickle Cell Anemia Day : आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोडीद अंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोडीद व शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोडीद येथे आज दिनांक १९ जुन २०२४ रोजी जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण दिवस साजरा करण्यात आला.! ह्यादरम्यान शालेय मुलांसोबत शालेय व आरोग्य टीम गावात जनजागृतीपर रॅली काढून जनजागृती केली. तसेच सिकल सेल तपासणी शिबिर वरील…