Beeg Breaking News Farmer and farmers 2 bulls died : दुःखद घटना धुळे जिल्ह्यातील कापडणे येथील शेतकरी आणि शेतकऱ्याचे दोघे बैल विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडले, मन सुन्न करणारी घटना घडली अवघ्या ४० वर्षाच्या वयात केवळ दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला, लालू भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली!
विजेच्या धक्क्याने शेतकरी आणि शेतकऱ्याचे दोघे बैल मृत्युमुखी पडले : Farmer and farmers 2 bulls died
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहिरीच्या अथवा बोरवेलच्या विद्युत पुरवठ्यासाठी इलेक्ट्रिक वायर, स्टाटर लावलेले असतात तिथे वायर कट झाल्याने विद्युत पुरवठा खंडित होवुन आजूबाजूच्या परिसरात करंट उतरलेले असते, म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या मोटरच्या पेटी जवळ जाताना काळजी घ्यावी जेणेकरून अशी दुर्दैवी घटना घडणार नाही.
प्रत्येक गावातील ग्रुप वर मेसेज फॉरवर्ड करा जेणेकरून शेतकरी सावधान होतील, आणि अशी दुर्दैवी घटना घडणार नाही. सध्या दिवसाची लाईट आहे काही विद्युत तार हे जमिनीपासून अत्यंत कमी अंतरावर आहेत त्यांची ही काळजी घ्या, लोखंडी पोलांचीही काळजी घ्या, कामाचा लोड भरपूर आहे पण जीवही तितकाच महत्त्वाचा आहे.
Read More :
अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो.
Related Notification Information : | Click Here |
Official Website Information | Click Here |
Join Us On Telegram | Click Here |
Join Us On WhatsApp | Click Here |
Join Us On Instagram | Click Here |
Join Us On Facebook | Click Here |
Related Informational Post :
- 2024 PM Kisan Samman Nidhi Yojana
- Mahadbt Farmer Scheme Solar Pump Yojana
- Magel Tyala Vihir Shasan Nirnay Pdf
- Shabari Gharkul Yojana Apply
- Saur Kumpan Yojana 2024