![लोकसभा निवडणूकीचा वाद, उद्या आंदोलन माजी जि.प. सदस्य व त्याची 3 मुले यांच्यावर गुन्हा दाखल करावा Shirpur Mazi Jilha Parsihd Sabhapati Yancha Var Gunha Dakhal Karava : लोकसभा निवडणूकीचा वाद, उद्या आंदोलन शिरपूर च्या माजी जि.प. सभापतींवर गुन्हा दाखल करावा.](https://graminbatmya.in/wp-content/uploads/2024/06/IMG_20240617_125006.jpg)
लोकसभा निवडणूकीचा वाद, उद्या आंदोलन माजी जि.प. सदस्य व त्याची 3 मुले यांच्यावर गुन्हा दाखल करावा
Shirpur Mazi Jilha Parsihd Sabhapati Yancha Var Gunha Dakhal Karava : लोकसभा निवडणूकीचा वाद, उद्या आंदोलन शिरपूर च्या माजी जि.प. सभापतींवर गुन्हा दाखल करावा. शिरपूर/प्रतिनिधी तालुक्यातील दुर्बड्या येथे १३ मे रोजी मतदानाच्या दिवशी झालेल्या मारहाण प्रकरणी माजी जि.प. सदस्य वसंत पावरा व त्याच्या तीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी उद्या दि.१८ रोजी सांगवी पोलीस…