Bandhkam kamgar Yojana मध्ये तीन नवीन योजनांचा समावेश.

Bandhkam kamgar Yojana : नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला Bandhkam kamgar yojana मध्ये तीन नवीन योजनांचा समावेश केलेला आहे. याची संपूर्ण माहिती देत आहे.

Bandhkam kamgar Yojana मध्ये तीन नवीन योजनांचा समावेश.
Bandhkam kamgar yojana मध्ये तीन नवीन योजनांचा समावेश

Bandhkam kamgar yojana नोंदणी शिबिराचे आयोजन :सरपंच अतिश पवार यांचा पुढाकार.

चांपा येथे शिबिरात १९४ असंघटित कामगारांची नोंदणी  : ग्रामीण भागातील अनेक लोकं हे बांधकाम या क्षेत्रात काम करत असतात. जर तुम्ही सुद्धा बांधकाम या क्षेत्रात काम करत असाल तर तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करू शकतात. बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केल्यास तुम्हाला बांधकाम योजनेतंर्गत देण्यात येणाऱ्या अनेक योजनांचा लाभ मिळवून घेता येतो. आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने  बांधकाम कामगारांसाठी  यापूर्वी सुद्धा २९ बांधकाम कामगार योजना ह्या राबविल्या जात होत्या आणि आता या बांधकाम कामगार योजना Bandhkam kamgar yojana मध्ये तीन नवीन योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे.

बांधकाम कामगार योजना फायदे / Bandhkam kamgar yojana Benefits

यात नोंदणीकृत लाभार्थी बांधकाम कामगारास मोफत मध्यान्ह भोजन सुविधा दिली जाते. नोंदणीकृत लाभार्थी बांधकाम कामगारास प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विविध लाभ दिले जातात. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत पात्र कामगारांना मोफत सुरक्षा संच पुरविले जातात. या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारास अत्यावश्यक संच पुरविले जातात. 

बांधकाम कामगार योजनेचा लाभ उमरेड विधानसभा क्षेत्रातील शहर व ग्रामीण भागातील असंघटित कामगारानां मिळावा करिता सर्वत्र ग्रामपंचायतीत विशेष शिबिराचे आयोजन आमदार राजू भाऊ पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे…

चांपा ग्रामपंचायतीतील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळावा करिता आमदार राजूभाऊ पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच अतिश पवार यांच्या पुढाकारातून चांपा ग्राम वासियांना महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम मजूर कामगार नोंदणी,सामाजिक सुरक्षा योजना,आरोग्य योजना, आर्थिक योजना मिळाव्या यासाठी  शनिवारी ता. १६ रोजी चांपा  ग्रामपंचायतीच्या सभागृहात सरपंच अतिश पवार यांच्या नेतृत्वात भव्य ई-श्रमिक कार्ड व बांधकाम मजूर नोंदणी शिबिर घेण्यात आले. 

सरपंच अतिश पवार विविध शिबिराच्या माध्यमातून चांपा ग्राम वासियांचा अडचणी प्रशासनाकडून सोडवून घेत आहेत.नागरिकांना रेशन कार्ड आहे पण त्या कार्ड वरील धान्य मिळत नाही अशा नागरिकांना धान्य देण्यात यावे.

यासाठी ही शिबीराचे आयोजन केले होते : Bandhkam kamgar yojana

शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांनी आधार कार्ड,रेशन कार्ड,बँक पासबुक,फोटो आदी कागदपत्रे घेऊन ग्रामस्थांनी मोठया संख्येने शिबीराचा लाभ घेतला…

नोंदणीकृत बांधकामगारांना देण्यात येणाऱ्या इतर योजना : Bandhkam kamgar yojana

 या पूर्वी सुद्धा बांधकाम कामगारांसाठी अनेक योजना राबविल्या जात होत्या. आणि आत्ता पण ह्या योजना सुरू आहेत.  त्या योजना खालील प्रमाणे आहेत.

नवीन बांधकाम कामगार योजना -२०२२ अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या एका मुलीचा विवाह करण्यासाठी एकूण ५१००० रुपये इतके अनुदान हे देण्यात येणार आहेत.

बांधकाम कामगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या तीन नवीन योजना मध्ये दुसरी महत्वाची योजना म्हणजे  जर बांधकाम कामगाराचा काम करत असताना अपघाताने किंवा नैसर्गिक मृत्यू झाला तर  त्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे पार्थिव मूळ गावी पाठविण्यासाठी लागणारा वाहतुकीचा खर्च हा या योजने अंतर्गत करण्यात येणार आहेत.

बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म pdf / Bandhkam kamgar yojana PDF

शासन निर्णय नुसार  बांधकाम काम करणारा नोंदणीकृत बांधकाम कामगार चा जर काम करत असतांना हात किंवा पाय निकामी झाल्यास अशावेळेस नोंदणीकृत बांधकाम कामगारास या नवीन बांधकाम कामगार योजना अंतर्गत आर्थिक मदत केली जाणार आहेत.

  • १) नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी आर्थिक मदत.
  • २) नोंदणीकृत बांधकाम कामगारांना राहण्यासाठी पक्के घर असावे त्यासाठी घरकुल देणे.
  • ३) नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा किट चे वाटप केले जाते
  • ४) नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विमा प्रदान केला जातो.
  • ५) इतर उपयोगी घरगुती उपयोगी साहित्य हे दिले जाते.

Bandhkam Kamgar Yojana Apply / बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म

बांधकाम कामगार योजना चे ऑनलाईन फोर्म भरण्यासाठी जवळच्या सेतू केंद्राला भेट द्या किंवा जवळच्या CSC केंद्राला भेट द्या, बांधकाम कामगार योजना चा भरून देतील. सध्या च्या घडीला आमदार कार्यालय मध्ये भरणे चालू आहे. आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन जाणे ?

Bandhkam Kamgar Yojana Document

  • १ ) आधार कार्ड
  • २ ) राशन कार्ड
  • ३ ) वारस म्हणून आई – बाबा – पती – पत्नी – किंवा भाऊचा एक आधार कार्ड  झेरॉक्स प्रत.
  • ४) पासपोर्ट फोटो

बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय / Bandhkam kamgar yojana GR

Conclusion

आम्ही दिलेली माहिती आपल्या जवळील जिल्हा च्या बांधकाम कामगार ऑफिस मध्ये जाऊन आधार कार्ड आणि passport फोटो घेऊन जाणे. या योजनेचा फोर्म भरण्यासाठी कोणतेही शासकीय नौकरी नसावी. कारण हे योजना मिळणार नाही. Bandhkam kamgar yojana मध्ये तीन नवीन योजनांचा समावेश.

1 thought on “Bandhkam kamgar Yojana मध्ये तीन नवीन योजनांचा समावेश.”

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !