ग्राहक सेवा केंद्र तक्रारी अर्ज असे लिहा | Bank Customer Service Center Complaint

तक्रारी अर्ज लिहा. ग्राहक सेवा केंद्र तक्रारी अर्ज असे लिहा | Bank Customer Service Center Complaint बँक ग्राहक सेवा केंद्र चालकाने जादा पैसे घेतल्या संबंधित आणि कायमस्वरूपी id बंद करण्याबाबत.

ग्राहक सेवा केंद्र तक्रारी अर्ज असे लिहा | Bank Customer Service Center Complaint
ग्राहक सेवा केंद्र तक्रारी अर्ज असे लिहा | Bank Customer Service Center Complaint

महोदय.

मी (आपले नाव लिहा ) ( मोबाईल नं लिहा ) आपणास विनंती पूर्वक ऑनलाईन पोर्टल द्वारे तक्रारी अर्ज करितो कि,( दुकान दाराचे नाव आणि पत्ता लिहा )  बँक ग्राहक सेवा केंद्र वर गेलो असता मला माझा बँक अकाउंट मध्ये मला ( किती पैसे टाकायचे आहे ) पैसे ट्रान्सफर करायचे होते. परंतु एक हजार वर जास्त चार्ज लागेल असे बँक ग्राहक सेवा केंद्र चालकाने सांगितल्याने मी नंतर 1500 रुपये ट्रान्सफर केले, तरी त्याने माझा खात्यात 1499 रुपये इतके ट्रान्सफर केले आणि 1499 रुपये वर त्याने 150 रु. चार्ज घेतले.

मी ( बँक ग्राहक सेवा केंद्र चालकाला  सांगितले कि इतके चार्ज कश्याला, तुम्हाला बँक सर्व्हिस ने पैसे मिळतात तरी इतके कशाला सांगितल्याने त्याने आडमुठ पणा करत, मी जास्त घेईल किंवा कमी पैसे घेईल तू कोण सांगणारा असे सांगत तू कुठे राहतोस ( शिवीगाळ केल्यास पोलीस तक्रार करावी ) मारण्याची धमकी दिल्यास ( पोलीस गुन्हा नोंद करावा ).

माननीय महोदय  मी आपणास विनंती पूर्वक तक्रारी अर्ज करितो कि ( त्या दुकान दाराचे नाव पत्ता लिहा ) याने माझा कडून जास्त पैसे घेतल्याने आणि धमकी देत शिवीगाळ केल्याने याची बँक सर्व्हिस id कायम स्वरूपी बंद करण्यात यावी.

(पुरावा म्हणून )सोबत पैसे ट्रान्सफर केलेली प्रत जोडत आहे.

केलेल्या कार्यवाही ची पत्र मिळावे.

तक्रार कुठे करावी. Bank Customer Service Center Complaint

वरील तक्रार ही ऑनलाईन आपले सरकार पोर्टल तक्रारी वर करण्यासाठी आहे, तुम्ही जिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक, आणि मंत्रालयात तक्रार करू शकता.

तक्रार ऑनलाईन करा. Bank Customer Service Center Complaint

ऑनलाईन तक्रारी साठी लिंक आहे क्लिक करा. Link

तक्रार ऑफलाईन ही करू शकता! Bank Customer Service Center Complaint

वरील अर्ज आपण हाताने लिहून अथवा कॉम्प्युटर लॅपटॉप वरून प्रिंट करून speed पोस्ट ऑफिस ने जिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्या पत्यावर पाठवू शकता.

Bank Customer Service Center Complaint  PDF Important Links

Notification (जाहिरात) येथे क्लिक करा 
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Facebook येथे क्लिक करा
पोलिसांविरुद्ध तक्रार कशी करावी? pdf येथे क्लिक करा 
पोलिसांविरुद्ध तक्रार कशी करावी? Download PDF येथे क्लिक करा 

Related Informational Post :

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *