कमी भाव, शेतमाल विकायचा कशाला? | Best Shetmal Taran Karj Yojana

राज्यातील शेतकरी मित्रांनो, कमी भाव, आहे म्हणून शेतमाल विकायचा कशाला? राज्य सरकार देत आहे. Best Shetmal Taran Karj Yojana तारण कर्ज योजनेचा फायदा घ्य, सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर : भाव वाढतील तेव्हा विकता येईल शेतमाल.

Best Shetmal Taran Karj Yojana : शेतमालाला यावर्षी आधारभूत किमतीपेक्षा कमी भाव मिळत आहे. या भावात लागवडीचा खर्चही निघत नाही, ही वास्तविकता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तारण कर्ज योजनेचा लाभ घेणे फायदेशीर ठरते. परंतु दुसरीकडे भाववाढीची वाट बघत किती दिवस शेतमाल विकायचा नाही? हाही शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. सोयाबीनला केवळ साडेचार हजार रुपयांच्या आसपास भाव मिळत आहे. अडचणीतील शेतकऱ्यांना शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घेता येऊ शकतो, जेव्हा मालाचे भाव वाढतील तेव्हा त्याला शेतमाल विकता येईल.

Best Shetmal Taran Karj Yojana : शेतमाल तारण कर्ज योजना निधीचा तुटवडा २ मोजक्याच शेतकयांनी या योजनेचा लाभ घेतला.

निधीअभावी या योजनेचा लाभ मिळण्यास शेतकरीवर्गाला अडचणी येतात. काही प्रमाणात शेतकरी या योजनेपासून वंचित राहत असल्याची वास्तविकता आहे.

काय आहे Best Shetmal Taran Karj Yojana?

या योजनेमध्ये बाजारभाव किंवा किमान आधारभूत किमत यापैकी कमी असेल त्या दराने होणाऱ्या एकूण किंमतीच्या कमाल ७५ टक्के रक्कम कर्ज स्वरुपात दिली  जाते.

Shetmal Taran Karj Yojana चा लाभ कसा घेता येणार?

जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील वर्षी यासाठी शेतकरी असल्याचा • पुरावा, सातबारा, शेतमाल सुतळी बारदान्यात असावा. मालाचे अधिकृत वजन केलेले असावे. १० टक्क्यांपेक्षा जास्त शेतमाल ओला नसावा, १० टक्के ओलावा, २ टक्के माती व २ टक्क्यांपेक्षा जास्त कचरा नसावा.

या योजने साठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

आर्थिकदृष्ट्या कमकुवत अनेक बाजार समित्या आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. त्यामुळे शासन आणि पणन मंडळाने तारण योजनेसाठी कर्ज उपलब्ध करून दिल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येईल. मात्र बाजार समित्यांना निधी अॅडव्हॉन्समध्ये मिळत नाही. तो मिळण्यास विलंब लागतो.

Shetmal Taran Karj Yojana वर व्याज किती?

या योजनेत शेतमाल तारण ठेवणाऱ्या शेतकऱ्यांकडून दरसाल दर शेकडा ६ टक्के व्याज आकारले जाते. वर्षभरापेक्षा जास्त कालावधीसाठी शेतमाल ठेवल्यास हेच व्याजदर ८ टक्क्यांपर्यंत वाढविले जातात.

हेही वाचा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

शेतकऱ्यांसाठी Shetmal Taran Karj Yojana आहे फायद्याची ?

ही तारण योजना शेतकऱ्यांसाठी तारणहार आहे. परंतु आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या बाजार समित्यांपुढे अनेक अडचणी आहेत. [ Loan For Farmer ]

 ह्या शासकीय योजनांचा लाभ घ्या. 

  • 1 तार कुंपण योजना लिंक.
  • 2 बांबू लागवड योजना लिंक 

Important Links

You Tube Channel Link

WhatsApp Channel Link

Instagram Channel Link

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *