Gramin Batmya

weather today Live

News

Breaking News : प्रशासनाचा धडगाव तालुक्यातील पाणीटंचाई निवारण आराखडा कागदावरच.

Breaking News | प्रशासनाचा धडगाव तालुक्यातील पाणीटंचाई निवारण आराखडा कागदावरच.

खर्डी बुद्रुक व परिसरातील महिलांची पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटरची पायपीट.

प्रशासनाचा धडगाव तालुक्यातील पाणीटंचाई निवारण आराखडा कागदावरच.

शहादा : सातपुड्याच्या धडगाव तालुक्यात डोंगररांगांमध्ये असलेल्या दुर्गम गाव-पाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई असून येथील आदिवासी महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. दुसरीकडे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पाणीटंचाई आला होता. 

सरकार गतिमान कामांच्या मोठमोठ्या गप्पा करत असले तरी आजही महाराष्ट्राच्या दुर्गम भागात महिलांना पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटरची पायपीट करावी लागते. जिल्हा प्रशासन आणि सरकारने पाणीटंचाईच्या केलेल्या उपाययोजना फक्त क असल्याचे चित्र या भागात आहे. प्रशासनाने कागदी घोडे नाचविण्यापेक्षा या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी हीच अपेक्षा. बिंदास उदयसिंग पावरा, ग्रामस्थ, खर्डी बुद्रुक, ता. धडगाव

आम्ही दिवसभर शेतात काम करतो. घरी आल्यावर पाण्यासाठी गेल्यावर आम्हाला तासन्तास वाट पाहावी लागते. थकून गेल्यावर पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. सरकारने आमच्या गावात पाण्याची टाकी बांधून गावात पाण्याची व्यवस्था करून द्यावी, अशी गावातील महिलांची आहे. दंगी पावरा, महिला ग्रामस्थ, खर्डी बुद्रुक.

मुलींना तीन ते चार किलोमीटर दूर जाऊन एका विहिरीवर पिण्याच्या पाण्यासाठी येतात. पाण्यासाठी या परिसरातील नागरिकांची ऐन उन्हाळ्यात भर दुपारी दररोज तीन ते चार किलोमीटरची पायपीट असते. हिवाळ्यात गावात असलेल्या एकमेव विहिरीला चांगले पाणी होते, मात्र आता पाणी पातळी खोल गेली आहे. थांबल्यानंतर पाणी घेऊन दोन ते तीन तालुक्यातील खर्डी बुद्रुक हे जवळपास १२०० पेक्षा जास्त लोकसंख्येचे गाव. पाण्याची पातळी खालावली आहे.

निवारण आराखडा तयार करण्यात पाणीटंचाईच्या भयानक वास्तवाचे पिण्याच्या पाण्यासाठी दोन-तीन तास या गावाचा विस्तार जवळपास पाच तसेच सर्वच गावाची मदार या एकाच किलोमीटर परिसरात आहे. या विहिरीवर असल्याने महिलांना उपाययोजना अजूनही पूर्ण झाल्या बुद्रुक हे गाव आहे.

प्रशासनाचा धडगाव तालुक्यातील पाणीटंचाई निवारण आराखडा कागदावरच. खर्डी बुद्रुक व परिसरातील महिलांची पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटरची पायपीट.

या गावाच्या चार ते किलोमीटरची पायपीट या पाड्यांवरील परिसरातील एकूण चार ते पाच पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. या नसल्याचे चित्र या भागात पाहण्यास पाच पाड्यांना पाणी उपलब्ध करून महिलांना करावी लागत आहे. धडगाव पाड्यांमध्ये नागरिकांचे वास्तव्य आहे. गावातील पाण्याचा प्रश्न सोडवावा, पाड्यांवरील महिलांसह लहान मुला अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मात्र त्यावरील  तालुक्यातील धडगाव उदाहरण धडगाव तालुक्यातील खर्डी देणारी एकच विहीर असून तिचीही

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !