कमी भाव, शेतमाल विकायचा कशाला? | Best Shetmal Taran Karj Yojana
राज्यातील शेतकरी मित्रांनो, कमी भाव, आहे म्हणून शेतमाल विकायचा कशाला? राज्य सरकार देत आहे. Best Shetmal Taran Karj Yojana तारण कर्ज योजनेचा फायदा घ्य, सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर : भाव वाढतील तेव्हा विकता येईल शेतमाल. Best Shetmal Taran Karj Yojana : शेतमालाला यावर्षी आधारभूत किमतीपेक्षा कमी भाव मिळत आहे. या भावात लागवडीचा खर्चही निघत नाही,…