कांदा चाळ अनुदान योजना 2024 आजच ऑनलाईन अर्ज करा. Kanda Chal Anudan Yojana
Kanda Chal Anudan Yojana 2024 | कांदा चाळ अनुदान योजना 2024 कांदा चाळ योजना 2024 : महाराष्ट्रात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. शेतकरी हा सर्वसाधारणपणे कांदा जमिनीवर पसरून किंवा स्थानि रीत्या तयार केलेल्या चाळीमध्ये कांदा पिकाची साठवणूक करतात. त्यामुळे कांदा मोठ्या प्रमाणावर नसतो आणि त्याचे नुकसान राहते. तसेच कांद्याची प्रत आणि टिकाऊपणा यावर देखील त्याचा…